(AAI Recruitment) भारतीय विमानतळ प्राधिकरणान 342 जागांसाठी भरती.

(AAI Recruitment) भारतीय विमानतळ प्राधिकरण, कनिष्ठ सहाय्यक वरिष्ठ सहायक आणि एक्झिक्युटिव्ह यांची विविध पदावर भरती, देशातील जमिनीवर आणि हवाई जागेवर नागरी विमान वाहतुक पायाभूत सुविधा निर्मान करणे, अपग्रेड करणे, देखरेख करणे आणि व्यवस्थापित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. AAI ला मिनी रन्न श्रेणी-1 दर्जा बहाल करण्यात आला आहे. (AAI Recruitment) Recruitment of Airports Authority of India, Junior Assistants Senior Assistants and Executives for various posts, entrusted with the responsibility of building, upgrading, maintaining and managing civil aviation infrastructure on land and airspace in the country. AAI has been awarded Mini Rann Category-1 status. जाहिरात क्रमांक – 03/2023

Table of Contents

एकुण जागा – 342
पद, रिक्त पदांची संख्या आणि आरक्षण तपशील | Post, number of vacancies and reservation details for AAI Recruitment 
अ.क्र. पदाचे नाव एकुण UR EWS OBC (NCL) SC ST PWBD EXSM
1. ज्युनियर असिस्टंट (ऑफिस) 09 06 00 02 01 00 00 01
2. सिनियर असिस्टंट (अकाउंट्स) 09 06 00 02 01 00 00 01
3. ज्युनियर एक्झिक्युटिव (कॉमन कॅडर) 237 99 23 63 35 17 17 00
4. ज्युनियर एक्झिक्युटिव  (फायनान्स) 66 30 06 17 09 04 06 00
5. ज्युनियर एक्झिक्युटिव (फायर सर्विस) 03 03 00 00 00 00 00 00
6 ज्युनियर एक्झिक्युटिव (लॉ) 18 10 01 04 02 01 03 00
एकुण पदे  342 154 30 88 48 22 26 02
 
शैक्षणिक पात्रता व अनुभव | Educational qualification and experience for AAI Recruitment
अ.क्र. पदाचे नाव शैक्षणीक पात्रता अनुभव 
1. ज्युनियर असिस्टंट (ऑफिस) पदवीधर 
2. सिनियर असिस्टंट (अकाउंट्स) बी.कॉम पदविधर, वित्तीय विवरणे (अकाउंट्स) तयार करणे, कर आकारणी (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष), ऑडिट आणि इतर वित्त आणि लेखा सबंधित क्षेत्रतील अनुभव 2 वर्ष अनुभव 
3. ज्युनियर एक्झिक्युटिव (कॉमन कॅडर) कोणताही पदवीधर 
4. ज्युनियर एक्झिक्युटिव (फायनान्स) ICWA/CA/MBA सह B.COM (2 वर्षाचा कालावधी) फायनान्स मधील स्पेशलायझेशनसह
5. ज्युनियर एक्झिक्युटिव (फायर सर्विस) अभियांत्रिकीची पदवी (टेक. फायर इंजी. मेकॅनिकल इंजी. / ऑटो मोबाईल इंजी.
6. ज्युनियर एक्झिक्युटिव (लॉ) कायद्यातील व्यवसायिक पदवी (पदवीधर 3 वर्षाचा नियमित अभ्यासक्रम किंवा 10+2नंतर 5 वर्षांचा एकात्मीक नियमीत- अभ्यासक्रम) आणि उमेदवार भारतातील न्यायालयामध्ये प्रैक्टिस करण्यासाठी बार कौन्सील ऑफ  इंडियामध्ये वकिल म्हणून नावनोंदणी करण्यासाठी पात्र असावा.
 
उमेदवारांसाठी वयोमर्यादा | Age limit for candidates for AAI Recruitment
वयाची अट – 04 / सप्टेंबर / 2023 रोजी, [SC/ST/OBC/Pw/] – महिला , माजी सैनिक उमेद‌वारासाठी वयात सवलत भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार उच्च वयोमर्यादेत असेले सूट (1) SC/ST – 5 वर्ष सूट (2) OBC – 3 वर्ष सूट (3) PWD, माजी सैनिक, AAI च्या नियमित सेवेत असलेले उमेद‌वारांसाठी – 10 वर्ष सूट पद क्र. 1 & 2 – 04/09/2023 रोजी कमाल वय 30 वर्ष पद क्र. 3 ते 6 – 04/09/2013 रोजी कमाल वय 27 वर्ष
महत्वाच्या तारखा |  Important dates for AAI Recruitment
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचे वेळापत्रक | Timetable for filling online application for AAI Recruitment
अ. क्र. तपशील  दिनांक 
1. ऑनलाइन अर्ज सुरु होण्याचा दिनांक 05/08/2023
2. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटचा दिनांक 04/09/2023
3. ऑनलाइन परीक्षेचा तात्पूरता दिनांक AAI संकेतस्थळावर घोषित केले जाईल
 
वेतन श्रेणी | Pay Scale for AAI Recruitment
(1) ज्युनियर एक्झिक्युटिव [ गट -B-E- 1 ] – रु 40000 – 140000 (2) सीनियर असिस्टंट [ गट- C-NE-6 ] – रु 36000-110000 (3) ज्युनियर असिस्टंट [ गट – C-NE-41 ] – रु 31000-92000
परीक्षा शुल्क | Examination fee for AAI Recruitment
(1) SC/ST/PWD / महीला/ यांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली. (2) General / OBC/ यांना अर्ज फी रु. 1000 शुल्क भरावे लागेल. online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 सप्टेंबर 2023 नोकरीचे ठीकाण – संपूर्ण भारत | Job Place – All over India for AAI Recruitment कृपया अर्ज करण्यापुर्वी मूळ जाहिरात सविस्तर व काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
अधिकृत जाहिरात (Notification) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
   

FAQ

 

Q : Will AAI recruit in 2023 ? | 2023 मध्ये AAI भरती होईल का?

Ans : Yes, there is AAI recruitment in 2023. | होय, 2023 मध्ये AAI भरती आहे.

Q : Will there be AAI exam in 2023 ? | 2023 मध्ये AAI परीक्षा होईल का ?

Ans : Yes, there is AAI exam in 2023. | होय, 2023 मध्ये AAI परीक्षा आहे.

Q : What is the highest salary in AAI ? AAI मध्ये सर्वाधिक पगार किती आहे ?

Ans : the highest salary in AAI is 140000 Rs. | AAI मध्ये सर्वाधिक पगार 140000 रुपये आहे.

Q : What is the minimum salary of AAI ? | AAI चा किमान पगार किती आहे?

Ans : the minimum salary of AAI is 31000 Rs. | AAI चे किमान वेतन 31000 रुपये आहे

Q : Is an AAI job a government job ? | AAI नोकरी ही सरकारी नोकरी आहे का?

Ans : AAI job is a government job | AAI नोकरी ही सरकारी नोकरी आहे

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका

Similar Articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular