( Central Railway Recruitment 2023 ) सेंट्रल रेल्वे भरती 2023 – 2409 पदांसाठी मध्ये रेल्वेच्या अधिकार क्षेत्रतील कार्यशाळा / युनिट्स येथे नियुक्त केलेल्या ट्रेडमध्ये 1 वर्षासाठी शिकाऊ उमेद‌वार प्रशिक्षणार्थी पद, पात्रता, पगार, प्रवेशपत्र आणि अधिसूचना

Table of Contents

जाहिरात क्र. : RRC / CR / AA / 2024 | ADVERTISEMENT NO. : RRC / CR / AA / 2024

जाहिरात तारीख : दि . 28 / 08 / 2023 | Advertisement Date : Dt. 28 / 08 / 2023

सेंट्रल रेल्वे भरती 2023 | Central Railway Recruitment 2023

Central Railway Recruitment 2023 सेंट्रल रेल्वे ने दि . 28 ऑगस्ट 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेब साईट www.rrccr.com वर शिकाऊ उमेदवारांची अधिसूचना प्रकाशित केली आहे. सेंट्रल रेल्वेच्या अधिकार क्षेत्रतील कार्यशाळा भरती 2023 ची 2409 प्रशिक्षणार्थी साठी घोषणा करण्यात आली आहे. अर्जाची ऑनलाईन नोंदणी दि. 28 ऑगस्ट 2023 पासून सुरू करण्यात आली असून अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरुन दि. 28 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. दिलेल्या पोस्ट मध्ये महत्वाच्या तारखा रिक्त पदे, पात्रता निकष इत्यादीसह सेंट्रल रेल्वे भरती 2023 ची तपशिलवार माहिती समाविष्ट आहे.

Central Railway Apprenticeship notification has been published on their official website www.rrccr.com on 28th August 2023. Central Railway Jurisdiction Workshop Recruitment 2023 has been announced for 2409 Trainees. Online registration of application dt. Launched from 28th August 2023 by visiting official website or direct link provided below. Can apply online till 28 September 2023. The given post contains detailed information about Central Railway Recruitment 2023 along with important dates vacancies, eligibility criteria etc.

सेंट्रल रेल्वे भरती 2023 : सारांश | Central Railway Recruitment 2023 : Summary

सेंट्रल रेल्वे भरती 2023 येथे उमेदवारांना सर्व मुद्यांचा तपशिल दिलेला आहे,

Here Central Railway Recruitment 2023 details of all the points are given to the candidates,

सेंट्रल रेल्वे भरती 2023 : सारांश
संघटनासेंट्रल रेल्वे ( मध्ये रेल्वे )
पदाचे नावअप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी )
श्रेणीमेगा भरती
निवड प्रक्रियागुणवत्ता यादी नुसार
शैक्षणिक पात्रता10 वीं उत्तीर्ण 50 %  गुणांसह, संबधित ट्रेड
वय मर्यादा15 वर्ष ते 24 वर्ष ( दि . 29 / 08 / 2023 रोजी )
अधिकृत वेबसाइटwww.rrccr.com
पद संख्या2409
प्रशिक्षण ठिकाणमुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर

सेंट्रल रेल्वे प्रशिक्षणार्थी भरती 2023 : महत्वाच्या तारखा | Central Railway Trainee Recruitment 2023 : Important Dates

मध्ये रेल्वे भरती 2023 साठी घोषीत केलेल्या सर्व महत्वाच्या तारखा खाली दिलेल्या तक्त्यामध्ये नमुद केल्या आहेत,

All the important dates announced for Railway Recruitment 2023 are mentioned in the table below,

सेंट्रल रेल्वे भरती 2023 महत्वाच्या तारखांचा तपशील
तपशीलमहत्वाच्या तारखा
सेंट्रल रेल्वे भरती 2023 अधिसूचनादि . 28 / 08 / 2023
सेंट्रल रेल्वे भरती 2023 ऑनलाईन अर्ज सुरु करण्याची तारीखदि . 28 / 08 / 2023 ( 11 : 00 HRS )
सेंट्रल रेल्वे भरती 2023 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीखदि . 28 / 09 / 2023 ( 17 : 00 HRS )

सेंट्रल रेल्वे भरती 2023 विभागानुसार रिक्त पद संख्या | Central Railway Recruitment 2023 Department Wise Vacancies No. 

सेंट्रल रेल्वे भरती 2023 अभिसूचने अंतर्गत जाहिर केलेल्या शिकाऊ प्रशिक्षणार्थी उपलब्ध ट्रेनिंग स्लॅाट्सची  संख्या कार्यकाळ स्टायपेंड आणि विभाग निहाय विभाजन खालील तक्त्यामध्ये नमुद केलेले आहे. अधिक तपशिलासाठी कृपया सारणी पहा.

The number of Apprentice Trainee available training slots announced under Central Railway Recruitment 2023 Notification along with tenure stipend and department wise breakdown is mentioned in the table below. Please refer to the table for more details.

सेंट्रल रेल्वे भरती 2023 विभाग, पद संख्या, प्रशिक्षण कालावधी, स्टायपेंड
अ . क्र .विभाग पद  संख्या प्रशिक्षण कालावधी स्टायपेंड
1मुंबई2581 वर्षे7000 रु. 
2कल्याण229
3कुर्ला252
4परेल303
5माटुंगा547
6भायखळा60
7भुसावळ320
8मानमाड51
9नशिक रोड47
10पुणे152
11नागपूर114
12सोलापूर55
13कुरडुवडी21
 एकूण 2409

सेंट्रल रेल्वे भरती 2023 अर्ज शुल्क | Central Railway Recruitment 2023 Application Fee

सेंट्रल रेल्वे भरती 2023 साठी श्रेणी नुसार अर्ज शुल्क खालील तक्त्यानुसार,

Category wise application fee for Central Railway Recruitment 2023 as per below table,

सेंट्रल रेल्वे भरती 2023 साठी श्रेणी नुसार अर्ज शुल्क
अ. क्र .श्रेणी अर्ज शुल्क 
1Ganeral / OBC100 रु . 
2SC / ST / PWD / महिलाफी नाही

सेंट्रल रेल्वे भरती 2023 अधिसूचना आवश्यक शैक्षणिक पात्रता | Central Railway Recruitment 2023 Notification Required Educational Qualification

सेंट्रल रेल्वे भरती 2023 अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेद‌वारांची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे,

Educational Qualification of Apprentice Trainee Candidates under Central Railway Recruitment 2023 as follows,

सेंट्रल रेल्वे भरती 2023 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी )(1) 10 वी उत्तीर्ण 50 %  गुणासह  (2) संबंधित ट्रेड मध्ये NCVT ( फिटर / वेल्डर / सुतार / पेंटर / टेलर / चित्रकार इलेक्ट्रशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / डिझेल मेकॅनिक / टर्नर / संगणक ऑपरेटर शिट मेटल कामगार

सेंट्रल रेल्वे भरती 2023 वय मर्यादा | Central Railway Recruitment 2023 Age Limit

सेंट्रल रेल्वे भरती 2023 उमेद‌वारांचे वय 15 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि दि. 29 / 08 / 2023 रोजी वयाची 24 वर्ष पूर्ण झालेली नसावी. सेंट्रल रेल्वे भरती 2023 उच्च वयोमर्यादा SC / ST उमेदवारांना 05 वर्ष व OBC उमेदवारांना 03 वर्ष शिथिल करण्यात आलेली आहे. सेंट्रल रेलवे भरती 2023 श्रेणी नुसार जन्म तारीख खालील प्रमाण,

Central Railway Recruitment 2023 Candidates should have completed 15 years of age and dt. Should not have completed 24 years of age as on 29/08/2023. Central Railway Recruitment 2023 upper age limit has been relaxed by 05 years for SC / ST candidates and 03 years for OBC candidates. Central Railway Recruitment 2023 Category wise date of birth as below,

सेंट्रल रेल्वे भरती 2023  श्रेणी नुसार उमेदवाराचा  जन्म दोन्ही तारखा दरम्यान असावा
अ . क्र .श्रेणी उमेदवाराचा  जन्म दोन्ही तारखा दरम्यान असावा 
1URदि . 29 / 08 / 1999 ते दि . 20 / 08 / 2008 
2SCदि . 29 / 08 / 1994 ते दि . 29 / 08 / 2008 
3STदि . 29 / 08 / 1994 ते दि . 29 / 08 / 2008 
4OBCदि . 29 / 08 / 1996 ते दि . 29 / 08 / 2008 
5PWDदिव्यांग उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा 10 वर्षानी शिथिल आहे 

सेंट्रल रेल्वे भरती 2023 ऑनलाईन अर्ज करा | Central Railway Recruitment 2023 Apply Online

सेंट्रल रेल्वे भरती 2023 ने शिकाऊ उमेद‌वारांसाठी पात्र प्रशिक्षणार्थी त्यांचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांना विंडो दि. 28 ऑगस्ट 2023 रोजी चालु करण्यात आली आहे. ती विंडो दि. 28 सप्टेंबर 2023 पर्यंत सुरू राहिल सेंट्रल रेल्वे भरती 2023 ने ऑनलाईन वेबसाईट प्रदान केली आहे. जि उमेद‌वारांना सेंट्रल रेल्वे च्या अधिकृत वेबसाईट वर पुननिर्देशित करेल .

Central Railway Recruitment 2023 Eligible Apprentices for Apprenticeship Candidates to Submit their Online Applications on Windy Date. Launched on 28th August 2023. That window. Central Railway Recruitment 2023 will continue till 28 September 2023 provided online website. Which will redirect the candidates to the official website of Central Railway.

सेंट्रल रेल्वे भरती 2023 अधिष्कृत वेबसाईट खालील प्रमाणे | Central Railway Recruitment 2023 official website as below

उमेदवारांनी या www.rrcer.com वर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा .

नोकरीचे ठिकाण : मध्ये रेल्वे  ( महाराष्ट्र ) | Job Location : Railways in (Maharashtra)

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात सविस्तर व काळजीपूर्व वाचुन घ्यावी . 

Please read the original advertisement carefully and carefully before applying.

Important Links | महत्वाच्या लिंक्स
अधिकृत जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज येथे करा येथे क्लिक करा
Age Calculator येथे क्लिक करा 
Image Resizer येथे क्लिक करा

FAQ

Here

Q : How to check railway job vacancies 2023 online ? | 2023 रेल्वे नोकऱ्यांच्या जागा ऑनलाइन कशा तपासायच्या ?

Ans : Check the Central Railway Recruitment 2023 vacancies by visiting the official website . | मध्य रेल्वे भरती 2023 नोकऱ्यांच्या जागा अधिकृत संकेत स्थळावर भेट देऊन तपासव्यात .

Q : How many seats are there for Central Railway Apprenticeship 2023 ? | मध्य रेल्वे 2023 शिकाऊ प्रशिक्षणार्थी च्या किती जागा आहेत ?

Ans : There are 2409 seats of Central Railway 2023 Apprenticeship . | मध्य रेल्वे 2023 शिकाऊ प्रशिक्षणार्थी च्या 2409 जागा आहेत .

Q : How is the Selection Process for Central Railway Apprenticeship 2023 ? | मध्य रेल्वे 2023 शिकाऊ प्रशिक्षणार्थी ची निवड प्रक्रिया कशी आहे ?

Ans : Central Railway 2023 Apprentice Selection Process will be done as per Merit List . | मध्य रेल्वे 2023 शिकाऊ प्रशिक्षणार्थी ची निवड प्रक्रिया गुणवत्ता यादी नुसार होणार आहे .

Q : How many years is Central Railway Apprenticeship 2023 for ? | मध्य रेल्वे 2023 शिकाऊ प्रशिक्षण किती वर्षा साठी आहे ?

Ans : Central Railway 2023 Apprenticeship is for 1 year. | मध्य रेल्वे 2023 शिकाऊ प्रशिक्षण १ वर्षा साठी आहे .

Q : What is the age limit for Central Railway Apprenticeship 2023 ? | मध्य रेल्वे 2023 शिकाऊ प्रशिक्षणार्थी ची वय मर्यादा आहे ?

Ans : Central Railway 2023 Apprentice age should be 15 years to 24 years as on 29/08/2023 : | मध्य रेल्वे 2023 शिकाऊ प्रशिक्षणार्थी चे वय दि .29 / 08 / 2023 रोजी पर्यंत 15 वर्ष ते 24 वर्ष पाहिजे .

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका

Similar Articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular