(DRDO Recruitment) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत 55 जागांसाठी भरती | DRDO Recruitment 2023

(DRDO Recruitment) राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर तंत्रज्ञानामध्ये स्वावलंबनाचा पाठपुरावा करण्यासाठी, DRDO राष्ट्राच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रणाली, उपप्रणाली, उपकरणे आणि उत्पादनांचे वैज्ञानिक संशोधन, डिझाइन, विकास, चाचणी आणि मूल्यमापनाचे कार्यक्रम तयार करते आणि कार्यान्वित करते.

DRDO Recruitment online form 2023 – 55 Post, Eligibility, Salary, Admit Card, Exam Date and Full Notification

In pursuit of self-reliance in critical technologies relevant to national security, DRDO formulates and executes programs of scientific research, design, development, testing and evaluation of various systems, subsystems, equipment and products required for the defense of the nation.

जाहिरात क्र.146

एकूण जागा – 55 | Total seats for DRDO Recruitment – 55
पदाचे नाव & पद संख्या | Post Name & Post No. for DRDO Recruitment
  पद क्र .   पदाचे नाव   पद संख्या  
1. प्रकल्प वैज्ञानिक ( F )
(Project Scientist)
01
2. प्रकल्प वैज्ञानिक ( D )
(Project Scientist)
12
3. प्रकल्प वैज्ञानिक ( c )
(Project Scientist)
30
4. प्रकल्प वैज्ञानिक ( B )
(Project Scientist)
12
  एकुण 55
पद निहाय शैक्षणिक पात्रता व अनुभव | Post wise educational qualification and experience for DRDO Recruitment

प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘F’- 01 जागा तपशील | Project Scientist ‘F’- 01 Seat Details

अ. क्र.   रिक्त पद संख्या पद पात्रता अनुभव
1. 01 संगणक शास्त्र अभियांत्रिकी

(1) मान्यता प्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील किमान प्रथम श्रेणी पदवी किंवा समकक्ष.


(2) प्रोग्रामिंग भाषा (Cc++)आणि स्क्रिप्टिंग भाषा, (Python / Peri/ Bsh) सह ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात डिझाइन आणि डेव्हलपमेंटमध्ये किमान 10 वर्षाचा कामाचाअनुभव यासह, सुरक्षा वैशिष्ट्यांसह संगणक नेटवर्क चे प्रकल्प व्यवस्थापन


 इतर :-
(1) संबंधित विषयात पदव्युतर पदवी
 

10 वर्ष अनुभव

प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘D’ – 12 जागा तपशील | Project Scientist ‘D’ – 12 Vacancy Details

अ. क्र.  रिक्त पद संख्या पद पात्रता अनुभव
2. 07 इलेक्ट्रॉनिक्स आणि संवाद अभियांत्रिकी (1)मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील किमान प्रथम श्रेणी पदवी किंवा समकक्ष
(2)सॅटेलाईट अर्थ स्टेशनमध्ये किमान 5 वर्षाचाअनुभव
(3)सिग्नल जनरेटर, स्पेक्ट्रम विश्लेषक आणि
नेटवर्क विश्लेषक यासारखी चाचणी आणि मापन उपकरणे हातळण्याचा अनुभव
(IV) MATLAB / SIMOLINK वापरून सिग्नल प्रेसेसिंग आलगोरीदम डेव्हलपमेंटसह सखोल ज्ञान आणि मजबूत अनुभव 
इतर :-
(1)संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी :
(2)लहाण उपग्रह उपप्रणाली डिझाइन, एकत्रीकरण चाची
(3)प्रकल्प व्यवस्थापन अनुभव अनुभव
5 वर्ष अनुभव
3. 03 संगणक शास्त्र अभियांत्रिकी (1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील किमान प्रथम श्रेणी पदवी किंवा समकक्ष
(1) AI /ML, RPBMS, GIS, संगणक नेटवर्किंग, प्रोग्रामिंग भाषा, स्क्रिप्टिंग भाषा, सॉफ्टेवेअरअभियांत्रिकी,संगणक ग्राफिक्स, SQA आणि अल्गोरिदम विश्लेषणामध्ये किमान 5वर्षचा अनुभव
  इतर :-
संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.
(1) मल्टी-सेन्सर्स बिग डेटाच्या फ्युजनचा अनुभव
 
5 वर्ष अनुभव
4. 02 यांत्रिक अभियांत्रिकी (1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी
 पदवी किंवा समकक्ष
(1) मेकॅनिकल / एरो सिस्टीम्सचे डिझाइन किंवा विकास / एकात्मता / असेंब्ली आणि मटेरियल हँडलिंग उपकरणे / असेंबली, इंटिग्रेशन आणि मेकॅनिकल सिस्टमचे QA / QC / मेकॅनिकल सिस्टमचे डिझाइन आणि फॅब्रिकेशन या क्षेत्रतील किमान 5 वर्षांचाअनुभव.
 इतर :-
(1) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.
5 वर्ष अनुभव

प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘ C ‘ – 30 जागा तपशील | Project Scientist ‘C’ – 30 Vacancy Details

अ. क्र. रिक्त पद संख्या पद पात्रता अनुभव
5. 12 इलेक्ट्रॉनिक्स आणि संवाद अभियांत्रिकी  (1) मान्यताप्राप्त विद्यापीठगवून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील किमान प्रथम श्रेणी पदवी किंवा समकक्ष
(2) MATLAB / SI MULINK मध्ये किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव
इतर
(1) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
(1) सिग्नल जनरेटर, स्पेक्ट्रम विश्लेषक आणि नेटवर्क विश्लेषक यांसारखी चाचणी आणि मापन उपकरणे हातळण्याचा अनुभव. (2) डिजीटल / RF प्रणालीची डिझाइन, विकास, असेंब्ली, एकत्रीकरण आणि चाचणी (3) CST किंवा HSFF टूल्स वापरून अँटेना डिझाइन, सिम्प्लेशन, विश्लेषण आणि प्राप्ती.
3 वर्ष अनुभव
6. 10 संगणक शास्त्र अभियांत्रिकी (1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील किमान प्रथम श्रेणी पदवी किंवा समकक्ष
(2) MATLAB/SI MULINK मध्ये किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव
इतर
(1) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी, (ii) स्वतंत्र पडताळणी आणि प्रमाणीकरण (V&V) कृत्रिम बुद्धिमला/ ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाइन
3 वर्ष अनुभव
7. 02 विद्युत अभियांत्रिकी मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील किमान प्रथम श्रेणी पदवी किंवा समकक्ष
(1)   सब सिस्टमच्या इलेक्ट्रिकल इंटिग्रेशन- मध्ये किमान 3 वर्षाचा कामाचा अनुभव,
इतर
(1) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (2) इलेक्ट्रिकल सिस्टमची रचना, विकास, असेंब्ली एकत्रीकरण आणि चाचणी
3 वर्ष अनुभव
8. 04 यांत्रिक अभियांत्रिकी पात्रता  (1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा 3 वर्ष तंत्रज्ञानातील किमान प्रथम श्रेणी पदवी किंवा समकक्ष
(2) स्ट्रक्चरल / थर्मल ऑनालिसिसच्या क्षेत्रत किमान ३ वर्षाचा कामाचा अनुभव,
इतर
(1) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.
(2) मेकॅनिकल सिस्टमची रचना, विकास, असेंब्ली, एकत्रीकरण आणि चाचणी
 
3 वर्ष अनुभव
9. 02 स्थापत्य अभियांत्रिकी (1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील किमान प्रथम श्रेणी पदवी किंवा समकक्ष
(i) विशेषत: इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीम ऍप्लिकेशन्ससाठी एम्बेडेड सिस्टम डेव्हलपमेंटचा किमान 3 वर्षांचा कार्य अनुभव
इतर
(1) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.
(1) स्ट्रक्चरल / सब- सिस्टम इंटिग्रेशन बिल्डिंगच्या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव
3 वर्ष अनुभव

प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’-12 जागा तपशील | Project Scientist ‘B’-12 Seat Details

अ . क्र . रिक्त पद संख्या पद पात्रता अनुभव
10. 08 इलेक्ट्रॉनिक्सआणि संवाद अभियांत्रिकी (1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील किमान प्रथम श्रेणी पदवी किंवा समकक्ष
इतर
(1) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी, (2) वैध GATE स्कोअर,
(3) MATLAB / SIMULINK मध्ये 3 वर्षापर्यंतचा अनुभव
3 वर्ष अनुभव
11. 04 संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकी
 
(1) मान्यत्याप्रप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील किमान प्रथम श्रेणी पदवी किंवा समकक्ष
इतर
(1) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी, (2) वैध GATE स्कोअर,
(3) MATLAB / SIMULINK मध्ये 3 वर्षापर्यंतचा अनुभव
3 वर्ष अनुभव
उमेदवारांसाठी वयोमर्यादा | Age limit for candidates for DRDO Recruitment :-

वयाची अट – 11 ऑगस्ट 2023 रोजी 35 वर्षापर्यंत [ SC / ST / OBC ] उमेदवारांसाठी वयात सवलत भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार असेल उच्च वयोमर्यादेत सुट असेल,

(1) पद ( F )  – 55 वर्ष

(2) पद ( D )45 वर्ष

(3)  पद ( C ) 40 वर्ष

(4)  पद ( B )35 वर्ष

अर्ज शुल्क | Application fee for DRDO Recruitment

(1) SC / ST / PWD / महीला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही

(2) General / OBC / EWS / पुरुष उमेदवारांना 100 रूपये अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत | Job Location – All over India

online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2023 (04:00pm)

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहीरात सविस्तर व काळजीपूर्वक वाचावी.

Please read the original advertisement of DRDO carefully and thoroughly before applying.

  अधिकृत जाहिरात (Notification)     येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट   येथे क्लिक करा
अर्ज येथे करा येथे क्लिक करा

FAQ

 

Q : What is the last date to apply for DRDO 2023 ? | DRDO 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

Ans : the last date to apply for DRDO 2023 is 11 August 2023. | DRDO 2023 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2023 आहे .

Q : What is the salary of DRDO ? | DRDO चा पगार किती आहे ?

Ans : the salary of DRDO is 90789 – 220717 Rs. | DRDO चा पगार 90789 – 220717 रु आहे .

Q : What is the fee for DRDO exam ? | DRDO परीक्षेची फी किती आहे ?

Ans : the fee for DRDO exam is – SC / ST / PWD / Female – No fee General / OBC / EWS ( male ) – 100 Rs DRDO परीक्षेची फी – SC/ST/PWD/स्त्री – कोणतेही शुल्क नाही सामान्य / OBC / EWS (पुरुष) – 100 रु

Q : Who is eligible for DRDO 2023 ? | DRDO 2023 साठी कोण पात्र आहे?

Ans : candidate must be completed their relevant engineering degree in particular post of drdo | उमेदवाराने डीआरडीओच्या विशिष्ट पदावर संबंधित अभियांत्रिकी पदवी पूर्ण केलेली असावी .

Q : How Can I apply online for DRDO Recruitment 2023 ? | मी DRDO भर्ती 2023 साठी ऑनलाइन अर्ज कसा करू शकतो ?

Ans : by visiting official DRDO Website | अधिकृत DRDO वेबसाइटला भेट देऊन https://www.drdo.gov.in/

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका

Similar Articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular