(EMRS Recruitment) एकलव्य मॉडल रेसिडेंशियल स्कुल मध्ये 6329 जागासाठी भरती – 2023 | EMRS Recruitment | EMRS Bharti

EMRS recruitment Eklavya Model Residential School (EMRS) is being established with the objective of imparting education to tribal students from class VI to XII. These schools will be established as residential schools and will have separate hostels for boys and girls, accommodation for teachers, mess facilities, playground and all other facilities as per Navodaya Vidyalaya.

(EMRS recruitment) एकलव्य मॉडल रेसिडेंशियल स्कुल (EMRS) ची स्थापना आदिवासी श्रेणीतील विद्यार्थ्यांना सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण देण्याच्या उद्देशाणे करण्यात येत आहे. या शाळा निवासी शाळा म्हणून स्थापन केल्या जातील आणि नवोदय विद्यालयाच्या अनुषंगाने मुला-मुलिंसाठी स्वतंत्र वस्तीगृहे, शिक्षकांसाठी निवास, मेस सुविधा, खेळाचे मैदान आणि इतर सर्व सुविधा असतील.

EMRS मध्ये पदाचे नाव व पद संख्या | Post Name and Post No. in EMRS
  पद क्र.   पदाचे नाव   पद संख्या  
1. प्रशिक्षित पदविधर शिक्षक (TGT) 5660
2. वसतिगृह वार्डन (पुरुष) 335
3. वसतिगृह वार्डन (महिला) 334
4. एकुण 6329
पोस्ट तपशील व वेतण श्रेणी | Post Details and Pay Scale
  अ.क्र.   पोस्ट तपशील  वेतन श्रेणी 
1. प्रशिक्षित पदविधर शिक्षक (TGTs) 44900-142400
2. इतर विविध पोस्ट (TGTs) 35400-112400
3. वसतिगृह वार्डन 29200-92300
शैक्षणिक पात्रता | Educational Qualification
 अ.क्र.    पद क्र.  विषय व पात्रता
1. पद क्र.1 इंग्रजी / हिंदी / गणित / विज्ञान/ सामाजिक अभ्यास / तिसरी भाषा/ ग्रंथपाल -(1) संबंधित पदवी (2) B.Ed  & CTET
2. पद क्र.2 संगीत / पीईटी (पुरुष) (पीईटी (महीला) पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रिजनल कॉलेज ऑफ एजुकेशनचा चार वर्षाचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम
3. पद क्र.3 पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रिजनल कॉलेज ऑफ एजुकेशनचा चार वर्षाचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम

वयाची अट 18 ऑगस्ट 2023 रोजी 35 वर्षापर्यंत [SC/ST/OBC] उमेदवारासाठी वयात सवलत भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार असेल, वयोमर्यादा

Age Requirement Age relaxation for [SC/ST/OBC] candidates up to 35 years as on 18th August 2023 will be as per Government of India guidelines, Age Limit for EMRS Recruitmnet

 पद क्र. अर्जदार श्रेणी  वयाची सवलत 
(a)  अनुसुचीत जाती / अनुसूचीत जमाती 5 वर्षे
(b) इतर मागासवर्गीय (NCL) 3 वर्षे
(c)  केंद्र सरकार मध्ये 3 वर्षे सतत सेवा असलेले  उमेदवार जर पदे समान किंवा सलग्न संवर्गातील असतिल. । सामन्यत: जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित 5 वर्षे
(d) सामन्यत: जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित राहणाऱ्या व्यक्ति
01/01/1981 ते 31/12/1989 दरम्यान 
5 वर्षे
(e) महिला (सर्व श्रेणी) फक्त TGT पदासाठी अर्ज करत असल्यास अपंग व्यक्ती (महिलांसह) (i) SC / ST 10 वर्षे
(f)

अपंग व्यक्ती (महिलांसह)

(i) SC / ST
(ii) OBC
(iii) General

(i) 15वर्षे
(ii)13वर्षे (iii)10वर्षे

(g) 01/01/2013 रोजी EMRS मध्ये कार्यरत असलेल्या आणि आजपर्यंत कार्यरत असलेल्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांसाठी 55 वर्षे
(h) EMRS कर्मचारी- ज्यांची EMRS साठी नियमित वेतन श्रेणीवर नियुक्ती केली जाते.
 
55 वर्षे
परीक्षेच्या तारखा व तपशील आणि अर्ज प्रक्रिया | Exam dates and details and application process
   अ.क्र.   तपशील तारखा
1. अर्जाची ऑनलाइन नोंदणी शेवट ची तारीख दिनांक – 18/08/2023 च्या 23:50 पर्यंत
2. NESTS वरून प्रवेशपत्र डाउनलोड करणे संकेतस्थळ NESTS वेबसाइटवर सूचित केले जाईल
3.  परीक्षांची तारीख NESTS वेबसाइटवर सूचित केले जाईल
4. परिक्षेचा कालावधी शिक्षकासाठी 180 मिनिटे आणि शिक्षकेतर कर्मचारी 150 मिमिटे
5. परिक्षा केंद्र (Admit Card ) अॅडमिट कार्डवर सूचित केल्याप्रमाणे
परिक्षा शुल्क | Examination fee

(1) SC/ST/PwBD प्रवर्गातील उमेदवारांना कोणते ही शुल्क भरावे लागणार नाही.

(2) पद क्र. 1 – जनरल व ओबीसी ( General and OBC ) – 1500 शुल्क

(3) पद क्र. 2 व 3 – जनरल व ओबीसी ( General and OBC ) 1000 शुल्क

नोकरी चे ठीकाण – संपूर्ण भारत | Job Vacancy – All over India

कृपया अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात सविस्तर व काळजी पूर्वक वाचावी

Please read the original advertisement carefully and in detail before applying

अधिकृत जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज येथे करा येथे क्लिक करा

 

FAQ

 

Q : What is the last date for emrs 2023 ? | emrs 2023 साठी शेवटची तारीख काय आहे ?

Ans : the last date for emrs 2023 is 18 August 2023 | emrs 2023 साठी अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे .

Q : Is Ctet compulsory for EMRS ? | EMR साठी Ctet अनिवार्य आहे का ?

Ans : for EMRS Ctet is not compulsory but Ctet or Stet any one of these must be qualified . | EMRS साठी Ctet अनिवार्य नाही परंतु Ctet किंवा Stet यापैकी कोणतेही एक पात्र असणे आवश्यक आहे .

Q : What is the full form of EMRS vacancy ? | EMRS रिक्त पदाचे पूर्ण रूप काय आहे ?

Ans : the full form of EMRS vacancy is EKLAVYA MODEL RESIDENTIAL SCHOOL (EMRS) | एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल हे EMRS रिक्त पदाचे पूर्ण रूप आहे.

Q : What is the salary of EMRS teacher ? | EMRS शिक्षकांचा पगार किती आहे ?

Ans : the salary of EMRS teacher is 29200 – 142400 Rs . | EMRS शिक्षकाचे वेतन 29200 – 142400 रुपये आहे.

Q : What is the age limit for EMRS exam ? | EMRS परीक्षेसाठी वयोमर्यादा किती आहे ?

Ans : the minimum age limit for EMRS exam is 35 years and maximum age limit vary upon castewise . | EMRS परीक्षेसाठी किमान वयोमर्यादा 35 वर्षे आहे आणि कमाल वयोमर्यादा जातीनुसार बदलू शकते .

 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका

Similar Articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular