IBPS Recruitment 2023 इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ची सहभागी बँकांमध्ये 2024-25 च्या रिक्त पदांसाठी ( IBPS ) भर्ती ऑनलाईन फार्म 2023 मधे 3049 पदे, पात्रता, पगार, प्रवेशपत्र, परिक्षेची तारीख आणि अधिसूचना

IBPS भर्ती 2023 – 3049 प्रशिक्षणार्थी साठी 01 ऑगस्ट 2023 रोजी प्रोबेशनरी ऑफिसर्स  (PO) व व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) इच्छूक IBPS भर्ती 2023 साठी 22 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. www.ibps.in या वेबसाइटवरून . IBPS Recruitment 2023 – Probationary Officers (PO) and Management Trainees (MT) on 01 August 2023 for 3049 trainees can apply online till 22 August 2023 for IBPS Recruitment 2023. From the website www.ibps.in.

Table of Contents

IBPS भर्ती 2023 | IBPS Recruitment 2023
(IBPS Recruitment 2023) इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल ने 01 ऑगस्ट 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) व व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे IBPS प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) व व्यवस्थापण प्रशिक्षणार्थी (MT) रिक्रुटमेंट 2023 ची 3049 पदांसाठी घोषणा करण्यात आली आहे. अर्जाची  ऑनलाइन नोंदनी 01 ऑगस्ट 2023 रोजी सुरू करण्यात आली आणि अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून 21 ऑगस्ट – 2023 पर्यंत सुरू राहील. दिलेल्या पोस्ट मध्ये महत्वाच्या तारखा, रिक्त पदे, पात्रता निकष इत्यादी सह IBPS भर्ती 2023 ची तपशिलवार माहिती समाविष्ट आहे . (IBPS Recruitment 2023) Institute of Banking Personnel has published Probationary Officers and Management Trainee notification on 01 August 2023 on its official website www.ibps.in IBPS Probationary Officers and Management Trainee Recruitment 2023 has been announced for 3049 posts. The online registration of application started on 01 August 2023 and will continue till 21 August 2023 by visiting the official website or through the direct link provided below. The given post contains detailed information about IBPS Recruitment 2023 with important dates, vacancies, eligibility criteria etc.
 IBPS भर्ती 2023 :  सारांश | IBPS Recruitment 2023 : Summary
IBPS इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन मध्ये सहभागी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) / व्यवस्थापण प्रशिक्षणार्थी (MT) पदांसाठी कर्मचाऱ्याच्या निवडीसाठी पुढील सामाईक भरती प्रक्रीयेसाठी ऑनलाइन परीक्षा ( प्राथमिक आणि मुख्य ) IBPS भर्ती 2023 सर्व मुद्यांचा तपशिल दिलेला आहे . IBPS Institute of Banking Personnel Selection Online Examination (Preliminary & Mains) IBPS Recruitment 2023 details all points for next common recruitment process for selection of employee for Probationary Officers (PO) / Management Trainee (MT) Posts in Participating Banks.
IBPS भर्ती 2023 : सारांश 
संघटना इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन
परिक्षेचे नाव IBPS भर्ती 2023
पोस्ट  प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT)
श्रेणी सहभागी बँकामध्ये (2024-25 च्या रिक्त पदांसाठी)
निवड प्रक्रिया ऑनलाईन परिक्षा (प्राथमीक आणि मुख्य) मुलाखत
पद 3049
शैक्षणिक पात्रता शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पात्रता
वय मर्यादा 20 वर्षे ते 30 वर्षे 01 / 08 / 2023 रोजी
अधिकृत संकेतस्थळ www.Ibps.in
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत (उमेदवारांच्या पसंतीवर अधारीत)
 
IBPS भर्ती 2023 प्रोबेशनरी ऑफिसर्स  (PO) / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी  (MT) भर्ती 2023 महत्वाच्या तारखा . | IBPS Recruitment 2023 Probationary Officers (PO) / Management Trainee (MT) Recruitment 2023 Important Dates
इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन भर्ती 2023 साठी घोषित केलेल्या सर्व महत्वाच्या तारखा खाली दिलेल्या तक्त्यात नमुद केल्या आहेत . All the important dates announced for Institute of Banking Personnel Selection Recruitment 2023 are mentioned in the table below.
IBPS अधिसूचना 2023 महत्त्वाच्या तारखा
तपशील महत्वाच्या तारखा
IBPS भर्ती 2023 अधिसूचना 01 / 08 / 2023
IBPS भर्ती 2023 उमेदवाराद्वारे ऑनलाईन अर्ज संपादित / फेर फारसह ऑनलाइन नोंदणी 01 / 08 / 2023 ते 21 / 08 / 2023
अर्ज फि / सूचना शुल्क भरणे ऑनलाईन 01 / 08 / 2023 ते 21 / 08 / 2023
IBPS भर्ती 2023 परिक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अॅडमिट कार्ड डाउनलोड करा सप्टेंबर 2023
IBPS भर्ती 2023 पूर्व परीक्षा प्रशिक्षणाचे आयोजन सप्टेंबर 2023
IBPS भर्ती 2023 ऑनलाईन परिक्षेसाठी अॅडमिट कार्ड डाउनलोड करा – प्राथमिक सप्टेंबर 2023
IBPS भर्ती 2023 ऑनलाइन परिक्षा – प्राथमिक सप्टेंबर / ऑक्टोबर 2023
IBPS भर्ती 2023 ऑनलाइन परिक्षांचा निकाल – प्राथमिक (पूर्व ) ऑक्टोबर 2023
IBPS भर्ती 2023 ऑनलाइन परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड डाउनलोड करा – मुख्य ऑक्टोबर  / नोव्हेंबर 2023
IBPS भर्ती 2023 ऑनलाइन परीक्षा – मुख्य नोव्हेंबर 2023
IBPS HA 20213 निकालाची घोषणा – मुख्य डिसेंबर 2023
IBPS भर्ती 2023 मुलाखतीसाठी अॅडमिट कार्ड डाउनलोड करा जानेवारी / फेब्रुवारी 2024
IBPS भर्ती 2013 मुलाखतीचे आयोजन जानेवारी / फेब्रुवारी 2024
IBPS भर्ती 2023 तात्पुरते वाटप  एप्रिल / 2024
 
मुदतवाढ 28 ऑगस्ट 2023
IBPS भर्ती 2023 प्रोबेशनरी ऑफिसर्स  (PO) / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी  (MT) भर्ती मधे सहभागी असलेल्या बँका, खालील दिलेल्या तक्त्यामध्ये नमुद्र केलेल्या आहेत | Banks participating in IBPS Recruitment 2023 Probationary Officers  (PO) / Management Trainee (MT) Recruitment are mentioned in the table given below. 
IBPS भर्ती  2023 सहभागी बँका
बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र
कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक
इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक
युको बँक युनियन बँक ऑफ इंडिया
 
IBPS भर्ती 2023 प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी  (MT) भर्ती 2023 | IBPS Recruitment 2023 Probationary Officers  (PO) / Management Trainee (MT)  Recruitment 2023
IBPS भर्ती 2023 अधिसूचने अंतर्गत जाहीर केलेल्या श्रेणीनिहाय रिक्त जागा दिलेल्या तक्त्यामध्ये नमुद केल्या आहेत . The category wise vacancies announced under the IBPS Recruitment 2023 notification are mentioned in the given table.
IBPS भर्ती  2013 (PO / MT सहभागी बँक) श्रेणी निहाय जागा
अ. क्र. सहभागी बँक SC ST OBC EWS UR  एकूण HI OC VI ID
01. बँक ऑफ बडोदा NR NR NR NR NR NR NR NR NR NR
02. बँक ऑफ इंडिया 33 16 60 22 93 224 02 02 02 02
03. बँक ऑफ महाराष्ट्र NR NR NR NR NR NR NR NR NR NR
04. कॅनरा बँक 75 37 135 50 203 500 05 05 05 05
05. सेंट्रल बँक ऑफ इंडिया 300 150 540 200 810 2000 20 20 20 20
06. इंडियन बँक NR NR NR NR NR NR NR NR NR NR
07. इंडियन ओव्हरसीज बँक NR NR NR NR NR NR NR NR NR NR
08. पंजाब नॅशनल बँक 30 15 54 20 81 200 02 02 02 02
09. पंजाब अँड सिंध बँक 24 16 40 08 37 125 15 01 02 09
10. युको बँक NR NR NR NR NR NR NR NR NR NR
11. युनियन बँक ऑफ इंडिया NR NR NR NR NR NR NR NR NR NR
एकूण 462 234 829 300 1224 3049 44 30 31 38
 
 IBPS भर्ती 2023 ऑनलाइन अर्ज करा | IBPS Recruitment 2023 Apply Online
इंस्टीट्यूट ऑफ बैंकिंग पर्सोनेल सिलेक्शनने प्रोबेशनरी ऑफिसर्स / व्यवस्थापण प्रशिक्षणार्थी पदासाठी पात्र इच्छूकांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आमंत्रित केले आहे. इच्छूक उमेदवारांनी अर्ज विंडो 01 ऑगस्ट 2023 रोजी सक्रीय केली आहे आणि ती 21 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहील उमेदवारांच्या फायद्यासाठी आम्ही IBPS भर्ती 2023 ऑनलाईन लिंक प्रदान केली आहे, जी उमेदवारांना IBPS भर्ती 2023 च्या अधिकृत वेबसाईटवर पुननिर्देशित करेल . Institute of Banking Personnel Selection has invited eligible aspirants to submit online applications for the post of Probationary Officers / Management Trainee. Interested candidates application window is activated on 01 August 2023 and it will continue till 21 August 2023 For the benefit of candidates we have provided IBPS Recruitment 2023 Online link which will redirect the candidates to the official website of IBPS Recruitment 2023. IBPS भर्ती 2023 ऑनलाइन अर्ज करा www.ibps.in ( लिंक सक्रिय ) | IBPS Recruitment 2023 Apply Online www.ibps.in ( Link Active )
IBPS भर्ती 2023 अर्ज शुल्क | IBPS Recruitment 2023 Application Fee
येथे इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अधिसूचना 2023 साठी श्रेणीनुसार अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्जा चा फॉर्म रितसर स्वीकारल्या जाईल. 01/03/2023 ते 21 / 08 / 2023 पर्यंत . Here the application form will be accepted duly after payment of category wise application fee for Institute of Banking Personnel Selection Notification 2023. From 01/03/2023 to 21/08/2023.
IBPS भर्ती 2023 अर्ज शुल्क
श्रेणी अर्ज शुल्क
SC / ST / PWD 175.00 (एकशे पंचाहत्तर रुपये )
इतर सर्वासाठी 850.00 (आठशे पन्नास रुपये)
 
IBPS भर्ती 2023 अधिसूचना शैक्षणिक पात्रता | IBPS Recruitment 2023 Notification Educational Qualification
IBPS भर्ती 2023 पद संख्या 3049 पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद‌वारांचे स्वागत करत आहे. तथापि खाली तक्त्यामध्ये नमुद केल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाने, IBPS Recruitment 2023 is inviting candidates to apply for the post number 3049 posts. However, as mentioned in the table below, the educational qualifications are as follows: IBPS भर्ती 2023 अधिसूचना शैक्षणिक पात्रता शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी. IBPS Recruitment 2023 Notification Educational Qualification Degree in any discipline from Govt recognized university. (पदवी) भारतातील किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता, उमेद‌वाराकडे वैध मार्कशीट / पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे . (Degree) in India or any equivalent qualification recognized by the Central Govt., Candidate must possess valid Marksheet/Degree Certificate.
IBPS भर्ती 2023 शैक्षणिक पात्रता
पोस्ट पात्रता
प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) कोणत्याही शाखेतील पदवी
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) कोणत्याही शाखेतील पदवी
 
IBPS भर्ती 2023 वयोमर्यादा | IBPS Recruitment 2023 Age Limit
IBPS भर्ती 2023 प्रोबेशनरी ऑफिसर्स व व्यवस्थापन व्यवस्थापन प्रशिक्षणाची या पदासाठी IBPS ने उमेदवारासाठी विशिष्ट वयोमर्यादा समाविष्ट केली आहे ऑन‌लाईन अर्जासाठी नावनोंदनी करू इच्छीणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 30 वर्षे असावी, IBPS Recruitment 2023 For this post of Probationary Officers and Management Management Training IBPS has included a specific age limit for the candidate Candidates who want to enroll for online application should be between 20 to 30 years as on 01 August 2023, म्हणजे उमेदवारांचा जन्म 02 ऑगस्ट 1993 पूर्वी जन्म झालेला नसावा व 01 ऑगस्ट 2003 नंतरचा जन्म नसावा . That means the candidates should not have been born before 02 August 1993 and should not have been born after 01 August 2003.
IBPS भर्ती 2023 प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) वयोमर्यादा 2023 (01 / 08 / 2023 रोजी )
किमान वय 20 वर्ष
कमाल वय 30 वर्ष
 
IBPS भर्ती 2023 प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) 2023 जातिनिहाय वयोमर्यादा | IBPS Recruitment 2023 Probationary Officers (PO) and Management Trainee (MT) 2023 Caste Wise Age Limit
(1) SC/ST/OBC माजी सैनिक उमेदवारासाठी वयात सवलत भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार असेल उच्च वयोमर्यादा आरक्षण इत्यादीसाठी किमान 3 वर्षे ते कमाल 5 वर्ष . (1) Age Relaxation for SC/ST/OBC Ex-Servicemen Candidates shall be as per Govt of India Guidelines Minimum 3 Years to Maximum 5 Years for Upper Age Reservation etc.
IBPS भर्ती 2023 प्रोबशनरी ऑफिसर्स  (PO) आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) भर्ती 2023 जातिनिहाय वयोमर्यादा
अ. क्र. आरक्षण उच्च वयोमर्यादा 
01. अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती (SC/ST) 5 वर्षे
02. इतर मागासवर्गीय (OBC) 3 वर्षे
03. बेंचमार्क अपंग असलेल्या व्यक्ती अपंग व्यक्तीचे हक्क अधिनियम, 2016 (PWD) 10 वर्षे
04. माजी सैनिक 5 वर्षे
05. 1984 च्या दंगली मुळे प्रभावीत झालेल्या व्यक्ति 5 वर्षे
 
IBPS भर्ती 2023 निवड प्रक्रिया | IBPS Recruitment 2023 Selection Process
IBPS भर्ती 2023 निवड प्रक्रिया सहभागी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) पदांसाठी IBPS भर्ती 2023 साठी निवड निकष तीन विभागांमध्ये विभागले आहे. सर्व प्रथम ऑनलाईन प्राथमिक परीक्षा ऑलनाईन मुख्य परीक्षा होईल. अंतिम फेरीत उमेदवाराला त्यांचे पद सुरक्षित करण्यासाठी वैयक्तीक मुलाखतीतून जावे लागेल. आय.बी.पी.एस (IBPS) निवड प्रक्रियेतून जाण्यासाठी आवश्क उमेदवारांच्या संस्थेत प्रवेश करेल सर्व टप्यानंतर IBPS निवडलेल्या उमेदवारांची त्यांचा निकाल, पात्रता नुसार तात्पुरते वाटप यादी तयार करेल . IBPS Recruitment 2023 Selection Process Selection criteria for IBPS Recruitment 2023 for Probationary Officer (PO) / Management Trainee (MT) posts in participating banks is divided into three sections. First of all online preliminary exam will be all nine main exam. In the final round the candidate will have to go through a personal interview to secure their position. IBPS will enter the organization of required candidates to go through the selection process After all the stages IBPS will prepare the provisional allotment list of the selected candidates according to their result, eligibility.
IBPS भर्ती 2023 परीक्षेची रचना | IBPS Recruitment 2023 Exam Composition
IBPS भर्ती 2023 प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/ व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT)2023 ऑनलाईन घेण्यात येणाऱ्या  {1} प्राथमिक परीक्षा  व  {2} मुख्य परीक्षा IBPS भर्ती 2023 द्वारे ठरवल्या जाणाऱ्या किमान कट – ऑफ गुण मिळून उमेदवारांना तीन पैकी प्रत्येक चाचणी मध्ये पात्र व्हावे लागेल परिक्षाची रचना पुढील तक्त्याप्रमाणे . IBPS Recruitment 2023 Probationary Officer (PO) / Management Trainee (MT) 2023 Candidates have to qualify each of the three tests with the minimum cut-off marks decided by IBPS Recruitment 2023 in {1} Preliminary Exam and {2} Mains Exam conducted online. The structure of the exam is as per the following table. {a} प्राथमिक परीक्षा | Preliminary Examination
IBPS भर्ती 2023 परीक्षेचा नमूना – प्राथमिक परीक्षा 
अ . क्र . चाचणी नाव प्रश्न संख्या कमाल गुण परीक्षा माध्यम प्रतेक चाचणीसाठी वेगळा वेळ
01. इंग्रजी भाषा 30 30 इंग्रजी 20 मिनिट
02. परिमाणात्मक योग्यता 35 35 इंग्रजी आणि हिन्दी 20 मिनिट
03. तर्क करण्याची क्षमता 35 35 इंग्रजी आणि हिन्दी 20 मिनिट
एकूण 100 100
  {b} मुख्य परीक्षा | main exam
IBPS भर्ती 2023 परीक्षेचा नमूना – मुख्य परीक्षा 
अ . क्र . चाचण्याचे नाव (क्रमानुसार ) प्रश्न संख्या कमाल गुण परीक्षा माध्यम प्रतेक चाचणीसाठी दिलेला  वेळ
01. तर्क आणि संगणक योग्यता 45 60 इंग्रजी आणि हिन्दी 60 मिनिट
02. सामान्य / अर्थव्यवस्था/ बँकिंग जानीव 40 40 इंग्रजी आणि हिन्दी 35 मिनिट
03. इंग्रजी भाषा 35 40 इंग्रजी 40 मिनिट
04. डेटा विश्लेषण आणि  व्याख्या 35 60 इंग्रजी आणि हिन्दी 45 मिनिट
एकूण 155 200 03 तास
05. इंग्रजी भाषा  ( पत्र लेखन – आणि निबंध ) 02 25 इंग्रजी 30 मिनिट
  नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत  कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात सविस्तर व काळजीपूर्व वाचुन घ्यावी . 
Important Links | महत्वाच्या लिंक्स
अधिकृत जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज येथे करा  { मुदतवाढ – 28 / 08 / 2023 } येथे क्लिक करा
 

FAQ

 

Q : Will there be IBPS exam in 2023 ? | 2023 मध्ये IBPS परीक्षा होईल का ?

Ans : Yes 2023 IBPS Prelims will be held in September / October 2023 and Mains in November 2023 | होय 2023 मध्ये IBPS प्राथमिक परीक्षा सप्टेंबर / ऑक्टोबर 2023 व मुख्य परीक्षा नोव्हेंबर 2023 मध्ये होईल

Q : Is IBPS a govt job ? | IBPS ही सरकारी नोकरी आहे का ?

Ans : Yes, IBPS Institute of Banking Personnel Selection is Govt Job | होय IBPS इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन सरकारी नोकरी आहे

Q : Is IBPS exam held every year ? | IBPS परीक्षा दरवर्षी घेतली जाते का ?

Ans : Yes IBPS exam is conducted every year | होय IBPS परीक्षा दर वर्षी घेतली जाते

Q : Is IBPS interview tough ? | IBPS मुलाखत कठीण आहे का ?

Ans : IBPS interview is neither tough nor difficult | IBPS ची मुलाखत कठीण किंवा अवघड नाही

Q ; What is the last date for IBPS vacancy 2023 ? | IBPS रिक्त पद 2023 साठी शेवटची तारीख काय आहे ?

Ans : Last date for IBPS Vacancy 2023 is 21 August 2023 | IBPS रिक्त पद 2023 साठी शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 ही आहे

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका

Similar Articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular