INA RECRUITMENT 2023 / INA भरती 2023 भारतीय नौदलाच्या माहीती तंत्रज्ञान ( कार्यकारी शाखा ) शॉर्ट सर्विस कमिशन ( SSC ) मध्ये 35 जागांसाठी पद, पात्रता, पगार, प्रवेशपत्र, आणि अधिसूचना

( INA Recruitment 2023 ) INA भरती 2023 – 35 जागासांठी माहिती तंत्रज्ञान ( कार्यकारी शाखा ) शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) ऑफिसर या पदासाठी अविवाहित पात्र पुरुष आणि महिला उमेदवारांकडून INA भरती 2023 साठी 04 ऑगस्ट 2023 पासून ते 20 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

INA Bharti 2023 – Online applications are invited from INA Bharti 2023 from 04 August 2023 to 20 August 2023 for the post of Information Technology (Executive Branch) Short Service Commission (SSC) officer for 35 vacancies. 

INA भरती 2023 | INA Recruitment 2023

( INA Recruitment 2023 ) इंडियन नेव्हल अकादमी (INA) ने 04 ऑगस्ट 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइ‌ट www.joinindiannavy.gov.in वर माहीती तंत्रज्ञान उमेदवारासाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. अर्जाची ऑनलाइन नोंदणी 04 ऑगस्ट 2023 रोजी सुरू झाली आणि अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किंवा खाली दिलेला थेट लिंकवरून 20 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. दिलेल्या पोस्ट मध्ये महत्वाच्या तारखा, रिक्त पदे, पात्रता, निकष इत्यादि सह INA भरती 2023 ची संपूर्ण तपशीलवार माहिती समाविष्ट आहे. 

Indian Naval Academy (INA) has published notification on 04 August 2023 on its official website www.joinindiannavy.gov.in for Information Technology Candidate Online registration of application started 04 August 2023 and by visiting official website or given below Can apply from direct link till 20th August 2023 Given post contains complete detailed information about INA Recruitment 2023 including important dates, vacancies, eligibility, criteria etc.

INA भरती 2013 : सारांश | INA Recruitment 2023 : Summary

( INA Recruitment 2023 ) INA भरती 2023 तपशील माहीती तंत्रज्ञान अधीसूचना चालु करण्यात आल्या आहेत. 04 ऑगस्ट 2023 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. येथे उमेवाराना INA भरती 2023 सर्व मुद्यांचा तपशील दिलेला आहे.

INA Recruitment 2023 Details Information Technology Notification has been launched. Online applications have started from 04 August 2023. Here Umewarana INA Recruitment 2023 all details are given.

INA भरती 2023 सारांश | INA Recruitment 2023 Summary
संघटनाइंडियन नेव्हल अकादमी (NAL)
पोस्टमाहिती तंत्रज्ञान ( कार्यकारी शाखा ) शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) ऑफिसर
श्रेणीसरकारी नौकरी 
शैक्षणिक पात्रता60% गुणांसह संबंधित पदवी / संबंधित डिप्लोमा
पद35
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत

INA भरती 2023 महत्वाच्या तारखा | INA Recruitment 2023 Important Dates 

( INA Recruitment 2023 ) इंडियन नेव्हल अकादमी (INA) भरती 2023 साठी घोषित केलेल्या सर्व महत्वाच्या तारखा, खाली दिलेल्या तक्त्यामधे आहेत.

All the important dates announced for Indian Naval Academy (INA) Recruitment 2023 are in the table below.

INA अधिसूचना 2023 महत्वाच्या तारखा तपशिल | INA Notification 2023 Important Dates Details
तपशिलतारीख 
INA भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सूरू04 ऑगस्ट 2023
INA भर्ती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख20 ऑगस्ट 2023

INA भरती 2023 शैक्षणिक पात्रता | INA Recruitment 2023 Educational Qualification

( INA Recruitment 2023 ) INA भरती 2023 इंडियन नेव्हल अकादमी भरती 2023 साठी भारतीय नौदलाच्या माहीती तंत्रज्ञान ( कार्यकारी शाखा ) शॉर्ट सर्विस कमिशन ( SSC ) ऑफिसर अनुदानासाठी अविवाहित पात्र पुरुष आणि महिला उमेदवार घोषित केलेल्या पद, लिंग, रिक्त पद, शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यामधे नमुद केले आहे. 

Indian Naval Academy (INA) Recruitment 2023 for Indian Navy Information Technology (Executive Branch) Short Service Commission (SSC) Grant for Single Eligible Male and Female Candidates Declared Posts, Gender, Vacancies, Educational Qualifications are mentioned in the table below is,

INA भरती 2023 शैक्षणिक पात्रता पदसंख्या लिंग पाद नाम | INA Recruitment 2023 Educational Qualification Post No. Gender Post Name
पद नाम पद संख्या लिंग शैक्षणिक पात्रता
माहीती तंत्रज्ञान ( कार्यकारी शाखा ) शॉर्ट सर्विस कमिशन  (SSC )35पुरुष आणि महिला

उमेदवारला दहावी किंवा बारावी मध्ये किमान 60 % गुण आणि खालील पैकी एकामध्ये 60 % गुणासाह   शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे .

( अ ) एमएससी  / बीई  / बी टेक / एम टेक ( संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / संगणक अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / सॉफ्टवेअर प्रणाली / सायबर सुरक्षा / प्रणाली प्रशासन आणि नेटवर्कींग / संगणक प्रणाली आणि नेटवर्किंग / डेटा अॅनालिटिक्स / आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) किंवा

( ब ) बीसीए / बीएससी / ( संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान ) सह एमसीए .

INA भरती 2023 अर्ज शुल्क | INA Recruitment 2023 Application Fee

( INA Recruitment 2023 ) INA भरती 2023 अर्ज करण्यासाठी कुठलेही शुल्क भरावे लागणार नाही .

There is no fee to apply for INA Recruitment 2023.

INA भरती 2023 वयाची अट | INA Recruitment 2023 Age Requirement

( INA Recruitment 2023 ) INA भरती 2023 माहीती तंत्रज्ञान ( कार्यकारी शाखा ) शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर ( SSC – एक्झिकयूटीव { IT } ऑफिसर ) अविवाहित पात्र पुरुष आणि महिला उमेदवार वयाची अट खालीलप्रमाणे आह.

(INA Recruitment 2023) Information Technology (Executive Branch) Short Service Commission Officer (SSC-Executive {IT}) Unmarried Eligible Male and Female Candidates Age Requirement is as follows.

जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जुलै 2004 दरम्यान असावा.

Born between 02 January 1999 to 01 July 2004.

INA भरती 2023 वेतन श्रेणी | INA Recruitment 2023 Pay Scale

( INA Recruitment 2023 ) वेतन आणि भत्ते / उपदान आणि विमा / राजा हक्क / अधिकाऱ्यांची कर्तव्य तपशिल भारतीय नौदलाच्या https://www.indiannavy.nic.in/  या वेबसाईटवर उपलब्द्ध आहेत.

(INA Recruitment 2023) Pay & Allowances / Gratuity & Insurance / Raja Rights / Duties of Officers are available on Indian Navy website www.joininjinnavy.gov.in

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत | Job Location : All over India

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात सविस्तर व काळजीपूर्व वाचुन घ्यावी .

Please read the original advertisement carefully and carefully before applying.

महत्वाच्या लिंक्स | Important links
अधिकृत जाहिरात (Notification)येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 
अर्ज येथे करायेथे क्लिक करा 

FAQ

Q : What is the last date for Navy vacancy 2023 ? | नौदलातील रिक्त पद २०२३ साठी अंतिम तारीख काय आहे ?

Ans : The last date to apply for navy vacancy 2023 is 20 August 2023. | नौदलातील रिक्त पद २०२३ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे.

Q : What is the age limit for Navy 2023 ? | नेव्ही 2023 साठी वयोमर्यादा किती आहे ?

Ans : The candidate must born between 02 January 1999 to 01 July 2004. | उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा.

Q : Is Navy job permanent ? | नौदलाची नोकरी कायम आहे का ?

Ans : Yes, Navy is permanent job. | होय, नेव्ही ही कायमस्वरूपी नोकरी आहे.

Q : Is Navy job easy ? | नौदलाची नोकरी सोपी आहे का ?

Ans : No,its not that much hard. | नाही, ते फार कठीण नाही.

Q : What is the fees for Navy SSC (IT) officer exam ? | नौदलाच्या परीक्षेसाठी फी किती आहे ?

Ans : There is no fees for navy SSC (IT) officer exam 2023. | नेव्ही एसएससी (आयटी) अधिकारी परीक्षा 2023 साठी कोणतेही शुल्क नाही.

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका

Similar Articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular