( IPPB Recruitment ) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक 192 जागांसाठी भरती. | ( IPPB Recruitment ) India Post Payments Bank Recruitment for 192 Posts

( IPPB Recruitment )इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) ची स्थापना पोस्टविभाग दळवळण मंत्रालयाच्या अंतर्गत 100% इन्विटीसह भारत सरकारच्या मालकीची संपूर्ण भारतात अस्तित्वात करण्यात आली आहे.ज्याचे उद्दिष्ट  भारतातील सर्व 1, 59, 015 पोस्ट ऑफिसेसचा प्रवेश बिंदू म्हणून वापर करण्याचे उद्दिष्ट आहे. 3-लाख पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक (GDS) घरोघरी बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी IPPB बँकिंग आणि आर्थिक साक्षरतेच्या पुढील क्रांतीचे नेतृत्व करत आहे. आणि हे नवीन मॉडेल भारतातिल सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क देशाच्या  प्रत्येक काना कोपऱ्यात पोहचण्याचा मार्ग मोकळा करेल .  ( IPPB Recruitment ) India Post Payments Bank Limited (IPPB) is a 100% India owned Government of India entity under Ministry of Posts and Communications which aims to use all 1, 59, 015 Post Offices in India as an access point.IPPB is spearheading the next revolution in banking and financial literacy to provide door-to-door banking services to 3-lakh postmen and Gramin Dak Sevak (GDS). And this new model will pave the way for India’s largest banking network to reach every corner of the country.  जाहिरात क्र – IPPB / CO / HA / RECT. / 2023 – 24 / 03 एकुण जागा – 132 | Total seats – 132 for IPPB Recruitment

Table of Contents

पदाचे नाव एक्झिक्युटिव ( कराराच्या आधारावर ) | Post Name – Executive (Contractual Basis) for IPPB Recruitment
रिक्त जागा (पोस्ट) व खालील प्रमाणे तपशील व आरक्षण | Vacancy (post) and details and reservation as below for IPPB Recruitment
अ. क्र. पोस्ट/ पद नाम रिक्त पदे वय  (01-01-2023) रोजी UR EWS OBC SC ST
1. कार्यकारी 132 21 /  35 वर्षे 56 13 35 19 9
अर्ज सादर करण्याच्या महत्वाच्या तारखा | Important dates for submission of application for IPPB Recruitment
अ क्र. तपशील  तारखा 
1.  अर्जाच्या ऑनलाइन नोंदणीसाठी उघडण्याची तारीख 26 / 07 / 2023 सकाळी 10.00 वाजता
2. शुल्कासह ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख  14 / 08 / 2023. रात्री 11.59 वाजता 
 
पद व शैक्षणिक पात्रता | Position and Educational Qualification for IPPB Recruitment
अ. क्र. पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
1. कार्यकारी  कोणत्याही शाखेतील पदवीधर टीप: आर्थिक उत्पदनांच्या विक्री  / ऑपरेशनचा पूर्व अनुभव असलेल्या उमेद‌वाराला प्रधान्य दिले जाईल,
 
 (IPPB) 132 रिक्त पदांच्या राज्य निहाय पदांचा तपशिल | (IPPB) State wise post details of 132 vacancies for IPPB Recruitment 
अ. क्र. राज्य  पदांची संख्या 
1. आसाम  26
2. छातीसगड  27
3. हिमाचल प्रदेश  12
4. जम्मू आणि काश्मीर  7
5. लडाख  1
6. आरूनचाल प्रदेश  10
7. मणीपुर  9
8. मेघालय  8
9. मिझोराम  6
10. नागालैंड 9
11. त्रिपुरा  5
12. उत्तराखंड  12
एकुण पद  132
 
 (IPPB) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक पदांचा कराराचा कालावधी | (IPPB) Contract Period of India Post Payments Bank Posts for IPPB Recruitment
करार सुरवातीला 01 वर्षाच्या कालावधीसाठी असेल आणि समानधारक कामगिरीच्या अधीन राहुन 02 वर्षाच्या कालावधीसाठी वर्ष-दर-वर्ष आधारावर विस्तारासाठी पुनरावलोकन केले जाऊ शकते. या कराराचा कमाल कालावधी तीन (3) वर्षाचा असेल.
वेतन आणि भत्ते | Salary and Allowances for IPPB Recruitment
(i) बँक वैधानिक कपातीसह रु. 30000 /(तीस हजार रुपये फक्त)
अर्ज फी / परिक्षा शुल्क | Application Fee / Examination Fee for IPPB Recruitment
अ. क्र. अर्जदाराची श्रेणी अर्ज फी
1. SC / ST / PWD INR 100.00 (शंभर रुपये )
2. General / OBC व इतर INR 300.00 (तिनशे रुपये फक्त)
 
वयाची अट | Age condition for IPPB Recruitment
दि. 01 जुन 2023 रोजी उमेद‌वाराचे वय 21 ते 35 वर्षे  (1)  SC / ST / OBC माजी सैनिक उमेद‌वारासाठी वयात सवलत भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार असेल उच्च वयोमर्यादा फी सवलत आरक्षण इत्यादी साठी किमान 3 वर्षे ते कमाल 5 वर्षे
अ. क्र. अरक्षण  उच्च वयोमर्यादा
1. SC / ST 5 वर्षे,
2. OBC 3 वर्षे
3. PWD – UR 10 वर्षे
4. PWD OBC 13 वर्षे
5. PWD – SC / ST 15 वर्ष
नोकरी ठीकाण – सर्व उमेद‌वारांनी वरील तपशील प्रमाणे दिलेल्‌या विविध ठिकाणापैकी त्यांची पसंतीची जागा ऑनलाईन अर्जामध्ये सबमिट करावी उमेद‌वार भारतात कुठेही सेवा देण्याचा पर्याय निवडू शकतो
.Job Selection for IPPB Recruitment  – All candidates should submit their preferred post in the online application from the various locations given as above details. Candidate can choose to serve anywhere in India.
 
कृपया अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात सविस्तर व काळजीपूर्वक वाचून घ्यावी | Please read the original advertisement in detail and carefully before applying.
अधिकृत जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
   

FAQ

 

Q : Is IPPB bank private or Government ? | IPPB बँक खाजगी आहे की सरकारी ?

Ans : IPPB is a government bank | IPPB ही सरकारी बँक आहे .

Q : What is the salary of India Post Payment Bank IPPB ? | इंडिया पोस्ट पेमेंट बँक IPPB चा पगार किती आहे ?

Ans : India Post Payment Bank IPPB Salary is Rs 30000 | इंडिया पोस्ट पेमेंट बँक IPPB चा पगार 30000 रु आहे .

Q : What is the qualification for IPPB job ? | IPPB नोकरीसाठी पात्रता काय आहे ?

Ans : Graduation in any discipline is the eligibility for IPPB Jobs | IPPB नोकरी साठी कुठल्याही शाखेतील पदवीधर ही पात्रता आहे .

Q : What is the fees of IPPB recruitment ? IPPB भरतीचे शुल्क किती आहे ?

Ans ; IPPB Recruitment Fee – {1} SC / ST / PWD – 100 Rs {2} General / OBC and others – 300 Rs IPPB भरतीचे शुल्क – {1} SC / ST / PWD – 100 रु {2} General / OBC व इतर – 300 रु

Q : What is the full form of IPPB recruitment ? | IPPB भरतीचे पूर्ण रूप काय आहे ?

Ans : Full form of IPPB Recruitment is India Post Payment Bank | IPPB भरतीचे पूर्ण रूप इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे .

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका

Similar Articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular