( SSC GD Constable Recruitment 2024 ) SSC GD (Constable) भरती 2024 पदे, पात्रता, पगार, रिक्त जागा, प्रवेशपत्र, परीक्षेची तारीख, अधिसूचना

Table of Contents

SSC GD (Constable) भरती 2024 | SSC GD Constable Recruitment 2024

( SSC GD Constable Recruitment 2024 ) स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदांच्या भरतीसाठी खुली स्पर्धा परीक्षा आयोजित करेल. SSC GD (Constable) भरती 2024 अधिसूचना दि. 24 नोव्हेंबर 2023 रोजी अधिकृत वेबसाइट ssc.nic.in या वेबसाइ‌टवर केंद्रीय सशस्त्र दलात (सीएपीएफ), एनआयए, एसएसएफ आणि कॉन्स्टेबल (जीडी) आसाम रायफल्स परीक्षा, 2024 मध्ये रायफलमन (जीडी) च्या रिक्त जागा भरण्यासाठी घोषणा करण्यात आली आहे आर्जाची ऑनलाइन नोंदनी दि. 24 नोव्हेंबर 2023 पासून अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा खाली दिलेल्या थेट लिंक वरून दि. 28 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात दिलेल्या पोस्टमध्ये महत्वाच्या तारखा रीक्त पदे, पात्रता, निकष इत्यादिसह SSC GD Constable भरती 2024 ची तपशिलवार माहिती समाविष्ट आहे.

Staff Selection Commission will conduct open competitive examination for the recruitment of Constable (General Duty) posts. SSC GD Constable Recruitment 2024 Notification dt. The Central Armed Forces (CAPF), NIA, SSF and Constable (GD) Assam Rifles Exam, 2024 has been announced on the official website ssc.nic.in to fill the vacancies of Rifleman (GD) on 24 November 2023. From 24 November 2023 by visiting the official website or from the direct link provided below. Can apply online till 28th December 2023 The given post contains detailed information of SSC GD (Constable) Recruitment 2024 with important dates vacancies, eligibility, criteria etc.

SSC GD (Constable) भरती 2024 : सारांश | SSC GD Constable Recruitment 2024 : Summary

SSC GD (Constable) भरती 2024 येथे उमेदवारांना सर्व मुद्यांचा तपशील दिलेला आहे.

Here SSC GD Constable Recruitment 2024 details all the points to the candidates.

SSC GD (Constable) भरती 2024 : सारांश
संघटनाकेंद्रीय सशस्त्र दल
पदाचे नावकॉन्स्टेबल (जीडी)
श्रेणीSSC GD
निवड प्रक्रिया

(1) संगणक आधारित परीक्षा

(2) शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)

(3) शारीरिक मानके चाचणी (PST)

(4) छातिच्या मापणाचे मानके

पदसंख्याAvailable Soon
शैक्षणिक पात्रता10 वी परीक्षा उत्तीर्ण मान्यताप्राप्त बोर्डाकडून 
वय मर्यादा18 वर्षे ते 23 वर्षे
अधिकृत वेबसाईटssc.nic.in
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत

SSC GD (Constable) भरती 2024 महत्वाच्या तारखा | SSC GD Constable Recruitment 2024 Important Dates

SSC GD (Constable) भरती 2024 साठी घोषित केलेल्या सर्व महत्वाच्या तारखा खाली दिलेल्या तक्त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत.

All the important dates announced for SSC GD Constable Recruitment 2024 are mentioned in the table below.

SSC GD (Constable) भरती 2024 महत्वाच्या तारखा
तपशीलमहत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरुवातीची तारीखदि. 24 नोव्हेंबर 2023
ऑनलाइन अर्ज नोंदणी शेवटची तारीखदि. 28 डिसेंबर 2023
परीक्षा तारीखफेब्रुवारी / मार्च 2024

SSC GD (Constable) भरती 2024 स्टाफ सिलेक्शन कमिशन विभागाने घोषित केलेल्या पदाचे नाव व वेतन श्रेणी | SSC GD Constable Recruitment 2024 Post Name & Pay Scale Announced by Staff Selection Commission Department

SSC GD (Constable) भरती 2024 पदनाम व वेतन श्रेणी
पदनामवेतन श्रेणी
कॉन्स्टेबल (जीडी) | Constable ( GD )21700 – 69100 रु.

SSC GD (Constable) भरती 2024 अर्ज शुल्क | SSC GD Constable Recruitment 2024 Application Fee

SSC GD (Constable) भरती 2024 साठी श्रेणी नुसार अर्ज शुल्क खालील तक्त्यामध्ये नमूद केल्या प्रमाणे,

Category wise application fee for SSC GD Constable Recruitment 2024 as mentioned in the table below,

SSC GD (Constable) भरती 2024 अर्ज शुल्क
श्रेणीअर्ज शुल्क
इतर सर्वांसाठी100 रु
SC / STशुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे
महिला व माजी सैनिक (ESM)शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे

SSC GD (Constable) भरती 2024 अधिसूचना आवश्यक शैक्षणिक पात्रता | SSC GD Constable Recruitment 2024 Notification Required Educational Qualification

SSC GD (Constable) भरती 2024 अंतर्गत कॉन्स्टेबल (जीडी) पदासाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे,

Educational Qualification for the post of Constable (GD) under SSC GD (Constable) Recruitment 2024 is as follows,

SSC GD (Constable) भरती 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (जीडी) | Constable ( GD )10 वी परीक्षा उत्तीर्ण मान्यताप्राप्त बोर्डाकडून 

SSC GD (Constable) भरती 2024 वयमर्यादा व उच्च वयमर्यादा शिथिलता | SSC GD Constable Recruitment 2024 Age Limit and Upper Age Relaxation

SSC GD (Constable) भरती 2024 उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 23 वर्षे असावे.

SSC GD Constable Recruitment 2024 Candidate Age should be 18 Years to 23 Years.

SSC GD (Constable) भरती 2024 वयमर्यादा व उच्च वयमर्यादा शिथिलता
अ. क्र.श्रेणीउच्च वयमर्यादा
1. SC / ST05 वर्षे
2. OBC03 वर्षे
3. माजी सैनिक03 वर्षे
4. 1984 च्या दंगलीत किंवा 2002 च्या जातीय दंगलीत मारली गेलेली पीडितांचे आश्रित मुले ( गुजरात मध्ये ) आणारीक्षित05 वर्षे
5. 1984 च्या दंगलीत किंवा 2002 च्या जातीय दंगलीत मारली गेलेली पीडितांचे आश्रित मुले ( गुजरात मध्ये ) ओबीसी08 वर्षे
6. 1984 च्या दंगलीत किंवा 2002 च्या जातीय दंगलीत मारली गेलेली पीडितांचे आश्रित मुले ( गुजरात मध्ये ) SC / ST10 वर्षे

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 मार्फत घेण्यात येणाऱ्या संगणक आधारित परिक्षा | Computer Based Exam (CBE) conducted by Staff Selection Commission (SSC) Recruitment 2024

SSC GD (Constable) भरती 2024 खालील प्रमाणे केंद्रीय सशस्त्र दलात कॉन्स्टेबल (जीडी) पदासाठी संगणकावर आधारित परीक्षेत एक वस्तुनिष्ठ प्रकारचा पेपर असेल ज्यामध्ये 100 गुणांचे 100 प्रश्न असतील. ज्या मधे प्रश्न व परीक्षा  इंग्रजी तसेच हिंदी मध्ये च घेतली जाईल परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे,

SSC GD Constable Recruitment 2024 As follows the computer based examination for the post of Constable (GD) in Central Armed Forces will have an objective type paper consisting of 100 questions of 100 marks. In which the question and exam will be conducted in English as well as in Hindi. The format of the exam is as follows,

SSC GD (Constable) भरती 2024 परीक्षा
भागविषयप्रश्न संख्याकमाल गुणवेळ
भाग – Aसामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क252590 मिनिटे
भाग – Bसामान्य ज्ञान आणि सामान्य जागरुकता2525
भाग – Cप्राथमिक गणित2525
भाग – Dइंग्रजी हिंदी2525

SSC GD (Constable) भरती 2024 मधील कॉन्स्टेबल (जीडी) पदासाठी च्या उमेदवारासाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणी ( PET ) |Physical Efficiency Test (PET) for Candidates of Constable (GD) Posts in SSC GD Constable Recruitment 2024 

SSC GD (Constable) भरती 2024 शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
अ. क्र.धावणे पुरुषधावणे महिलाशेर
1. 24 मिनिटात 05 कि. मी.8 1/2 मिनिटात 1.6 कि. मी.लडाख विभागातील उमेदवाराव्यतीरक्त इतर उमेदवारांसाठी
2. 6 1/2 मिनिटात 1.6 कि. मी.4 मिनिटात 800 मीटरलडाख विभागातील उमेदवारांसाठी

SSC GD (Constable) भरती 2024 मधील कॉन्स्टेबल (जीडी) पदासाठी च्या उमेदवारासाठी शारीरिक माणके चाचणी (PST) | Physical Standard Test (PST) for Candidates of Constable (GD) Posts in SSC GD Constable Recruitment 2024

SSC GD (Constable) भरती 2024 कॉन्स्टेबल (जीडी) पदासाठी च्या उमेदवारासाठी श्रेणीनुसार शारीरिक माणके ऊंची (सेमी) मध्ये खालील तक्त्याप्रमाणे.

SSC GD Constable Recruitment 2024 Candidates for Constable (GD) Posts category wise physical standards height in (cm) as per below table.

SSC GD (Constable) भरती 2024 श्रेणीनुसार शारीरिक ऊंची सेमी मध्ये 
शारीरिक माणके श्रेणीनुसार ऊंचीपुरुष ऊंची सेमी मध्ये महिला ऊंची सेमी मध्ये 
जनरल170 सेमी157 सेमी
अनुसूची जमातीचे सर्व उमेदवार162.05 सेमी150.00 सेमी
उत्तरेकडील सर्व अनुसूचीत जातीचे उमेदवार157.00 सेमी147.05 सेमी
डाव्या पक्षाचे सर्व अनुसूचीत जातीचे उमेदवार160.00 सेमी147.05 सेमी
केंद्रशासित प्रदेशातील उमेदवार165.00 सेमी155.00 सेमी
इश्यान्येकडील उमेदवार162.05 सेमी152.05 सेमी
गोरखा प्रादेशिक भागातील उमेदवार157.00 सेमी152.05 सेमी

SSC GD (Constable) भरती 2024 उमेदवाराच्या छातीच्या मापनाचे श्रेणीनिहाय मानके खालील प्रमाणे | SSC GD Constable Recruitment 2024 Candidate’s Chest Measurement Category wise Standards as follows

SSC GD (Constable) भरती 2024 श्रेणीनिहाय छातीच्या मापनाचे मानके
छातीच्या मापनाचे मानके श्रेणीनिहायअविस्तारीत छाती सेमी मध्ये विस्तारीत छाती सेमी मध्ये 
जनरल80 सेमी05 सेमी
अनुसूची जमातीचे उमेदवार76 सेमी05 सेमी
आसाम ,हिमाचल प्रदेशाचे केंद्रशासित प्रदेश78 सेमी05 सेमी
गोरखा प्रादेशिक प्रशासन77 सेमी05 सेमी

SSC GD (Constable) भरती 2024 NCC प्रमाणपत्र धारकांना प्रोत्साहन पर गुण खालील प्रमाणे दिले जातील | SSC GD Constable Recruitment 2024 NCC Certificate holders will be given incentive marks as follows

SSC GD (Constable) भरती 2024 NCC प्रोत्साहन पर गुण
NCC प्रमाणपत्रप्रोत्साहन पर गुण
NCC  “C ” प्रमाणपत्र05 गुण
NCC  “B” प्रमाणपत्र03 गुण
NCC “A” प्रमाणपत्र02 गुण

SSC GD (constable) भरती 2024 ऑनलाइन अर्ज करा | SSC GD constable Recruitment 2024 Apply Online

SSC GD (constable) भरती 2024 ने पात्र उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी विंडो दि. 24 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू करण्यात येनार असुन विंडो दि. 28 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू राहील, SSC GD (constable) भरती 2024 ने ऑनलाइन वेबसाइट प्रदान केली आहे. उमेदवारांना स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 च्या अधिकृत वेबसाइटवर पुननिर्दिशित करेल. अधिकृत वेबसाईट खालील प्रमाणे उमेदवाराने www.ssc.nic.in या वेबसाईट चा वापर करून ऑनलाइन अर्ज करावा.

SSC GD constable Recruitment 2024 window for eligible candidates to submit online application dt. It will be launched on 24 November 2023 and the window dt. Continued till 28th December 2023, SSC GD (constable) Recruitment 2024 provided online website. Candidates will be redirected to the official website of Staff Selection Commission Recruitment 2024. Candidates should apply online using the official website www.ssc.nic.in as follows.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात | Job Location – All Over India 

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात सविस्तर व काळजीपूर्वक वाचुन घ्यावी.

Please read the original advertisement carefully and carefully before applying.

Important links | महत्वाच्या लिंक्स
अधिकृत जाहिरात (Notification)Available Soon
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज येथे करा Available Soon
Age Calculatorयेथे क्लिक करा
Image Resizer येथे क्लिक करा

Also Read – ( CISF AC EXE LDCE Recruitment 2024 ) CISF AC (EXE) LDCE भरती 2024 – पदे, पात्रता, पगार, रिक्त जागा, प्रवेशपत्र, परीक्षेची तारीख, अधिसूचना

Also Read – ( NABARD Recruitment 2023 ) NABARD राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास भरती 2023 – 150 पदांसाठी ग्रेड ” A ” ( RDBS ) मध्ये असिस्टंट मॅनेजर पदांसाठी पद, पात्रता, पगार, प्रवेशपत्र आणि अधिसूचना

 

FAQ

Q : What is the last date to apply for SSC GD 2023 ? | SSC GD 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

Ans : The last date to apply for SSC GD 2023 is 28 December 2023 | SSC GD 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 28 डिसेंबर 2023 आहे

Q : How many seats are there for SSC GD in 2023 ? | 2023 मध्ये SSC GD च्या जागा किती आहेत ?

Ans : SSC GD Seats in 2023 will be available soon | 2023 मध्ये SSC GD च्या जागा लवकरच उपलब्ध होतील

Q : What is the age of SSC GD 2023 ? | SSC GD 2023 चे वय काय आहे ?

Ans : The Age limit for SSC GD 2023 is 18 years to 23 years | SSC GD 2023 साठी चे वय 18 वर्षे ते 23 वर्षे आहे

Q : What is SSC GD qualification ? | एसएससी जीडी पात्रता काय आहे ?

Ans : The eligibility for SSC GD is 10th Exam Passed from recognized board | मान्यता प्राप्त बोर्डाकडून 10 वी परीक्षा उत्तीर्ण ही एसएससी जीडी साठी पात्रता आहे

Q : What is the Salary of SSC GD Constable ? | एसएससी जीडी कॉन्स्टेबलचा पगार किती आहे ?

Ans : The Salary of SSC GD Constable is 21700 – 69100 Rs | एसएससी जीडी कॉन्स्टेबल चा पगार 21700 – 69100 रु आहे

Q : Will there be SSC GD exam in 2024 ? | 2024 मध्ये एसएससी जीडी परीक्षा होईल का ?

Ans : Yes, SSC GD exam will be held in 2024 February – March 2024 exam will be held | होय, 2024 मध्ये एसएससी जीडी परीक्षा होईल फेब्रुवारी – मार्च 2024 मध्ये ही परीक्षा होईल

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका

Similar Articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular