( TMC THANE Recruitment 2023 ) ठाणे महानगरपालिकेत भरती 2023 नर्स ( परिचारीका ) कंत्राटी पद्धतीने 06 महिन्यासाठी रिक्त पदांची भरती,72 पदे, पात्रता पगार अधिसूचना

Table of Contents

TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 | TMC Thane Municipal Corporation Recruitment 2023
( TMC Thane Recruitment ) TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय मध्ये सहा महिन्याच्या (179 दिवस ) कालावधी साठी नर्स (परिचारिका) संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी 72 पदांची घोषणा करण्यात आली आहे. दिलेल्या पोस्ट मध्ये महत्वाच्या तारखा,रिक्त पद, पात्रता निकष इत्यादिसह, TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 ची संपूर्ण तपशिलासह माहीती समाविष्ट आहे. TMC Thane Recruitment 2023 Notification 72 posts have been announced to fill up the vacant posts of Nurse Cadre in the Chhatrapati Shivaji Maharaj Hospital and Rajiv Gandhi Medical College of Thane Municipal Corporation for a period of six months (179 days). The given post contains complete details of TMC Thane Municipal Corporation Recruitment 2023 with important dates, vacancies, eligibility criteria etc.
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 :-  सारांश | TMC Thane Recruitment 2023 :- Summary
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 तपशील अधिसूचना चालू करण्यात आल्या आहेत TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 सर्व मुद्यांचा तपशिल खालील तक्त्यामध्ये समाविष्ट केला आहे . TMC Thane Recruitment 2023 Details Notification has been launched TMC Thane Municipal Corporation Recruitment 2023 Details of all points are included in the table below .
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 सारांश
संस्था TMC ठाणे महानगरपालिका ठाणे
पोस्ट परिचारीका ( नर्स  )
श्रेणी सरकारी नोकरी 
निवड प्रक्रिया थेट मुलाखत, शैक्षणिक पात्रता व अनुभव
पद संख्या 72
शैक्षणिक पात्रता H.S.C. , G.N.M. , B.SC. नर्सिंग व 03 वर्षे अनुभव
वय मर्यादा खुला प्रवर्ग 40 वर्षे व मागास प्रवर्ग 45 वर्षे
नोकरीचे ठिकाण ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ठाणे
कालावधी कंत्राटी पद्धतीने 06 सहा महिन्याच्या (179 दिवस ) कालावधी साठी
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 महत्वाच्या तारखा | TMC Thane Recruitment 2023 Important Dates
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 महत्वाची तारीख 
तपशील तारीख
थेट मुलाखत 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता
 
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 पद, वेतन श्रेणी, एकुण पदे | TMC Thane Recruitment 2023 Posts, Pay Scale, Total Posts
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 विभागाने घोषित केलेल्या पदाचे नाव, एकूण पद संख्या आणि वेतन श्रेणी. TMC Thane Municipal Corporation Recruitment 2023 Department Announced Post Name, Total Number of Posts and Pay Scale .
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 पद नाम,रिक्त पद संख्या आणि वेतन श्रेणी
पदाचे नाव पद संख्या वेतन श्रेणी दरमहा मानधन 
नर्स ( परिचारिका ) 72 30000 /-
 
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 अर्ज शुल्क
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 अर्ज शुल्क
पदनाम  अर्ज शुल्क
नर्स ( परिचारिका ) थेट मुलाखत असल्यामुळे कुठलेच अर्ज शुल्क भरावे लागणार नाही
 
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना शैक्षणिक पात्रता | TMC Thane Recruitment 2023 Notification Educational Qualification
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 पदनाम व किमान शैक्षणिक पात्रता अनुभव तपशिल खालील तक्त्यामध्ये नमूद केल्या प्रमाणे. TMC Thane Recruitment 2023 Designation and Minimum Educational Qualification Experience Details as mentioned in the table below.
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 पदनाम व किमान शैक्षणिक पात्रता अनुभव
पद  शैक्षणिक पात्रता
नर्स ( परिचारिका ) (1) उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ( H. S. C. ) (2) जनरल नर्सिंग मिडवाईफरी पदविका     ( जि . एन . एम.) (3) बि. एस्सी. ( नर्सिंग ) असल्यास प्राधान्य (4) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक (5) स्टाफ नर्स या कामाचा 03 वर्षांचा अनुभव (6) ठाणे महानगरपालिकेच्या आधीनस्त परिचर्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग व मिडवाईफ किंवा बि. एस्सी. ( नर्सिंग ) पूर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य (7) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
 
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 श्रेणी निहाय रिक्त जागा व  वयोमर्यादा | TMC Thane Recruitment 2023 Category Wise Vacancy & Age Limit
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 नर्स ( परिचारिका ) रिक्त पदे प्रवर्ग श्रेणी निहाय रिक्त जागा व वय मर्यादा खालील तक्त्यामध्ये नमूद केलेले आहे. TMC Thane Recruitment 2023 Nurse Vacancies Category wise vacancies and age limit are mentioned in the table below.
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 प्रवर्ग वय मर्यादा व रिक्त पदे  
अ. क्र . प्रवर्ग पद संख्या  वय मर्यादा
1 अनुसूचित जाती 09 शासन निर्णय क्र. सनिव 2023 / प्र . क्र .14 / कार्य 12 दि .03 मार्च 2023 अन्वये कमाल वयोमर्याद खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे
2 अनुसूचित जमाती 05
3 विमुक्त जाती ( अ ) 02
4 भटक्या जमाती ( ब ) 02
5 भटक्या जमाती ( क ) 03
6 भटक्या जमाती ( ड ) 01
7 विशेष मागास प्रवर्ग 01
8 इतर मागास प्रवर्ग 14
9 आर्थिक दुर्बल घटक ( EWS ) 07
10 खुला 28
एकूण 72
 
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 मुलाखत ठिकान व तारीख | TMC Thane Recruitment 2023 Interview Venue and Date
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 पात्र व इच्छुक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समीती सभागृह, तीसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे येथे दि. 29 ऑगष्ट 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता थेट मुलाखतीस ( WALK IN INTERVIEW ) उपस्थीत रहावे. TMC Thane Recruitment 2023 Eligible and Interested Candidates Arvind Krishnaji Pendse Auditorium, Standing Committee Auditorium, 3rd Floor, Administrative Building, Sarsenani General Arun Kumar Vaidya Marg, Chandanwadi Pachapakhadi Thane Dt. Attend the walk in interview on 29th August 2023 at 11.00 am.
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 नोकरीचे ठिकाण | TMC Thane Recruitment 2023 Job Location
TMC ठाणे महानगरपालिका भरती 2023 ठाणे महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ठाणे महानगरपालिका महाराष्ट्र. TMC Thane Recruitment 2023 Thane Municipal Corporation Chhatrapati Shivaji Maharaj and Rajiv Gandhi Medical College Thane Municipal Corporation Maharashtra. कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात सविस्तर व काळजीपूर्वक वाचुन घ्यावी. Please read the original advertisement carefully and carefully before applying.
महत्वाच्या लिंक्स | Important links
अधिकृत जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
थेट मुलाखत
 

           

FAQ

   

Q : How much is the salary of a nurse in Thane Municipal Corporation ? | ठाणे महापालिकेतील परिचारीके चा पगार किती ?

Ans : Salary of a nurse in Thane Municipal Corporation is 30000 | ठाणे महापालिकेतील परिचारीके चा पगार 30000 आहे.

Q : Is the post of nurse in Thane Municipal Corporation permanent ? | ठाणे महापालिकेतील परिचारीका हे पद कायमस्वरूपी आहे का ?

Ans : The post of Nurse in Thane Municipal Corporation is not permanent at present | ठाणे महापालिकेतील परिचारीका हे पद कायमस्वरूपी सध्यातरी नाही.

Q : How much is the post of Nurse in Thane Municipal Corporation for ? | ठाणे महापालिकेतील परिचारीका हे पद किती कालावधीसाठी आहे ?

Ans : The post of Nurse in Thane Municipal Corporation is temporary for 06 months | ठाणे महापालिकेतील परिचारीका हे पद तात्पुरते 06 महिन्यासाठी आहे.

Q : How is the selection process for the post of nurse in Thane Municipal Cnorporatio ? | ठाणे महापालिकेतील परिचारीका ह्या पदाची निवडप्रक्रिया कशी आहे ?

Ans : The selection process for the post of Nurse in Thane Municipal Corporation will be done through direct interview | ठाणे महापालिकेतील परिचारीका ह्या पदाची निवडप्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

Q : How many vacancies are there for the post of nurse in Thane Municipal Corporation ? | ठाणे महापालिकेतील परिचारीका पदाच्या किती जागा आहेत ?

Ans : There are 72 vacancies of nurses in Thane Municipal Corporation | ठाणे महापालिकेतील परिचारीका पदाच्या 72 जागा आहेत

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका

Similar Articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular