( UPSC CDS Exam (1) Recruitment 2024 ) UPSC CDS Exam (1) भरती 2024 पदे, पात्रता, पगार, रिक्त जागा, प्रवेशपत्र, परीक्षेची तारीख अधिसूचना

Table of Contents

UPSC CDS EXam (1) भरती 2024 | UPSC CDS EXam (1) Recruitment 2024

( UPSC CDS Exam (1) Recruitment 2024 ) केंद्रीय लोक सेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (1) भरती 2024 अधिसूचना दिनांक 20/12/2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.upc.gov.in या वेबसाइटवर त्यांनी (1) इंडियन मिलिटरी अकादमी (2) इंडियन नेव्हल अकादमी (3) एअर फोर्स अकादमी (4) ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी परीक्षा रिक्त जागा भरण्यासाठी घोषणा करण्यात आली आहे, अर्जाची ऑनलाइन नोंदनी दिनांक 20/12/2023 पासून अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून दिनांक 09/01/2024 पर्यंत अर्ज करू शकतात दिलेल्या पोस्ट मधे महत्वाच्या तारखा रिक्त पदे निकष इत्यादिसह UPSC CDS Exam (1) भरती 2024 ची तपशिलवार माहिती समाविष्ट आहे.

( UPSC CDS Exam (1) Recruitment 2024 ) Combined Defense Services Exam (i) Recruitment 2024 through Central Public Service Commission notification dated 20/12/2023 on their official website www.upc.gov.in they (1) Indian Military Academy (2) ) Indian Naval Academy (3) Air Force Academy (4) Officers Training Academy Exam has been announced to fill up the vacancies, online registrations of application from 20/12/2023 by visiting the official website or through direct link given below can apply till 09/01/2024 The given post contains the detailed information of UPSC CDS Exam (1) Recruitment 2024 along with important dates vacancies criteria etc.

 

UPSC CDS EXam (1) भरती 2024 : सारांश | UPSC CDS EXam (1) Recruitment 2024 : Summary

UPSC CDS EXam (1) भरती 2024 खालील तक्त्यामधे उमेदवारांना सर्व मुद्यांचा तपशील दिलेला आहे.

UPSC CDS EXam (1) Recruitment 2024 The following table gives details of all the points to the candidates.

UPSC CDS EXam (1) भरती 2024 : सारांश
संघटना केंद्रीय लोक सेवा आयोग
पदाचे नाव संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा
श्रेणी UPSC
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा
वय मर्यादा 25 वर्ष
पदसंख्या Available soon
शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
अधिकृत वेबसाइट www.upsconline.nic.in
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात

 

UPSC CDS EXam (1) भरती 2024 : महत्वाच्या तारखा | UPSC CDS EXam (1) Recruitment 2024 : Important Dates

UPSC CDS EXam (1) भरती 2024 साठी घोषीत केलेल्या सर्व महत्त्वाच्या तारखा दिलेल्या तक्त्यामधे नमुद केलेल्या आहेत.

All the important dates announced for UPSC CDS EXam (1) Recruitment 2024 are mentioned in the given table.

UPSC CDS EXam (1) भरती 2024 : महत्वाच्या तारखा
तपशील महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरवातीची तारीख दिनांक 20 डिसेंबर 2023
ऑनलाइन अर्ज नोंदणी शेवटची तारीख दिनांक 09 जानेवारी 2024
परीक्षा तारीख दिनांक 21 एप्रिल 2024
परीक्षेचा कालावधी 01 दिवस

 

UPSC CDS EXam (1) भरती 2024 : अर्ज शुल्क | UPSC CDS EXam (1) Recruitment 2024 : Application Fee

UPSC CDS EXam (1) भरती 2024 साठी श्रेणी नुसार अर्ज शुल्क खालील तक्त्यानुसार

Category wise application fee for UPSC CDS EXam (1) Recruitment 2024 as per below table

UPSC CDS EXam (1) भरती 2024 : अर्ज शुल्क
श्रेणी अर्ज शुल्क
इतर सर्वांसाठी  200 रु.
महिला / SC / ST अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली

 

UPSC CDS EXam (1) भरती 2024 : अधिसूचना शैक्षणिक पात्रता | UPSC CDS EXam (1) Recruitment 2024 : Notification Educational Qualification

UPSC CDS EXam (1) भरती 2024 अंतर्गत CDS EXam (1) पदासाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे

Educational Qualification for CDS EXam (1) Post under UPSC CDS EXam (1) Recruitment 2024 is as follows

UPSC CDS EXam (1) भरती 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
IMA आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष
भारतीय नौदल अकादमी मान्यताप्राप्त विद्यापिठ / संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी
हवाई दल अकादमी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (10+2 स्तरावर भौतिकशास्त्र आणि गणितासह) किंवा अभियांत्रिकी पदवी
आर्मी / नेव्ही एअर फोर्स म्हणून पहिली पसंती असलेल्या पद‌वीधरांनी SSB येथे SSB मुलाखत सुरू होण्याच्या तारखेला पदवी / तात्पुरती प्रमाणपत्रांचा पुरावा सादर करायचा आहे

 

UPSC CDS EXam (1) भरती 2024 वय मर्यादा | UPSC CDS EXam (1) Recruitment 2024 Age Limit

UPSC CDS EXam (1) भरती 2024 वय मर्यादा 25 वर्षापेक्षा कमी वयाचा उमेदवार अविवाहीत असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण दरम्याण लग्नाला परवानगी नाही. 25 वर्षापेक्षा जास्त वयाचे विवाहीत उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. परंतु प्रशिक्षण कालावधीत त्यांना विवाहित राहण्याची सोय केली जाणार नाही किंवा ते घराबाहेर कुटुंबासह राहु शकत नाहीत.

UPSC CDS EXam (1) Recruitment 2024 Age Limit Candidate must be unmarried below 25 years. Marriage is not allowed during training. Married candidates above 25 years of age are eligible to apply. But during the training period they will not be provided married accommodation or they cannot live with family outside the home.

UPSC CDS EXam (1) भरती 2024 वय मर्यादा
श्रेणी वय मर्यादा
IMA दिनांक – 02 जानेवारी 2000 पूर्वी जन्म झालेला नसावा व दिनांक – 01 जानेवारी 2005 नंतर जन्मलेले अविवाहित पुरुष उमेदवारच पात्र आहेत
भारतीय नौदल अकादमी दिनांक – 02 जानेवारी 2000 पूर्वी जन्म झालेला नसावा व दिनांक – 01 जानेवारी 2005 नंतर जन्मलेले अविवाहित पुरुष उमेदवारच पात्र आहेत
हवाई दल अकादमी दिनांक – 02 जानेवारी 1998 पूर्वी जन्म झालेला नसावा व दिनांक – 01 जानेवारी 2004 नंतर जन्मलेले अविवाहित पुरुष उमेदवारच पात्र आहेत (20 ते 24 वर्ष)
ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी ( पुरुषांसाठी SSC कोर्स ) दिनांक – 02 जानेवारी 1999 पूर्वी जन्म झालेला नसावा व दिनांक – 01 जानेवारी 2005 नंतर जन्मलेले अविवाहित पुरुष उमेदवारच पात्र आहेत
ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (SSC महिला नॉन – टेक्निकल कोर्स) दिनांक – 02 जानेवारी 1999 पूर्वी जन्म झालेला नसावा व दिनांक – 01 जानेवारी 2005 नंतर जन्मलेल्या अविवाहित स्त्रिया,पुनर्विवाह न केलेल्या, आणि निर्गमित घटोस्फोटीत आशा महिला उमेदवारच पात्र आहेत

 

UPSC CDS EXam (1) भरती 2024 वेतन श्रेणी | UPSC CDS EXam (1) Recruitment 2024 Pay Scale

UPSC CDS EXam (1) भरती 2024 ची वेतन श्रेणी खालील प्रमाणे आहे. लष्करी अधिकाऱ्यांचे वेतनमान आणि हवाईदल आणि नौदल समकक्ष पदे.

The pay scale of UPSC CDS EXam (1) Recruitment 2024 is as follows. Pay Scales of Army Officers and Air Force and Navy equivalent posts.

UPSC CDS EXam (1) भरती 2024 वेतन श्रेणी
अ. क्र. पदनाम स्तर वेतन
1 लेफ्टनंट स्तर 10 56100 – 177500 रु.
2 कॅप्टन स्तर 10 B 61300 – 19399 रु.
3 मेजर स्तर 11 69400 – 207200 रु.
4 लेफ्टनंट कर्नल स्तर 12 A 121200 – 212400 रु.
5 कर्नल स्तर 13 130600 – 215900 रु.
6 ब्रिगेडियर स्तर 13 A 139600 – 217600 रु.
7 मेजर जनरल स्तर 14 144200 – 218200 रु.
8 लेफ्टनंट जनरल एचएजी स्केल स्तर 15 182200 – 224100 रु.
9 HAG + स्केल स्तर 16 205400 – 224400 रु.
10 VCOAS / आर्मी Cdr / लेफ्टनंट जनरल (NFSG) स्तर 17 225000 रु. – (निच्छित )
11 COAS स्तर 18 2255000 रु. – (निच्छित )

 

UPSC CDS EXam (1) भरती 2024 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेत खालील प्रमाणे 3 पेपर असतील व बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व चाचणी साठी मुलाखत खालील प्रमाणे

UPSC CDS EXam (1) Recruitment 2024 written exam conducted by Central Public Service Commission will have 3 papers as follows and interview for intelligence and personality test as follows

(a) इंडियन मिलिटरी अकादमी, इंडियन नेव्हल अकादमी, आणि एअर फोर्स अकादमी, प्रवेशासाठी परीक्षा

(a) Indian Military Academy, Indian Naval Academy, and Air Force Academy, Examination for Admission

UPSC CDS EXam (1) भरती 2024 लेखी परीक्षा
विषय कोड वेळ कमाल गुण
इंग्रजी 11 2 तास 100
सामान्य ज्ञान 12 2 तास 100
प्राथमिक गणित 13 2 तास 100

 

(b) ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी प्रवेशासाठी परीक्षा

(b) Examination for admission to Officers Training Academy

UPSC CDS EXam (1) भरती 2024 लेखी परीक्षा
विषय कोड वेळ कमाल गुण
इंग्रजी 11 2 तास 100
सामान्य ज्ञान 12 2 तास 100

 

UPSC CDS EXam (1) भरती 2024 इंडियन मिलिटरी अकादमी, इंडियन नेव्हल अकादमी, आणि एअर फोर्स अकादमी, ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी प्रवेशासाठी मुलाखत

UPSC CDS EXam (1) भरती 2024 मुलाखत
अकादमी प्रवेश मुलाखत गुण
इंडियन मिलिटरी अकादमी 300
इंडियन नेव्हल अकादमी 300
एअर फोर्स अकादमी 300
ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी 200

 

UPSC CDS EXam (1) भरती 2024 : ऑनलाइन अर्ज करा | UPSC CDS EXam (1) Recruitment 2024 : Apply Online

UPSC CDS EXam (1) भरती 2024 साठी अर्ज करू इच्छीणाऱ्या उमेदवारांना www. upsconline.nic.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येईल  UPSC CDS EXam (1) भरती 2024 ने पात्र उमेदवादासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी विंडो दिनांक 20/12/2023 रोजी सुरू करण्यात येणार आहे. ही विंडो दिनांक 09/01/2024 पर्यंत सुरू राहिल. UPSC CDS EXam (1) भरती 2024 ने ऑनलाइन वेबसाइट प्रदान केली आहे. जि उमेदवाराणा UPSC भरती 2024 च्या अधिकृत  वेबसाइट वर पुननिर्दिशित करेल. UPSC CDS EXam (1) भरती 2024 अधिकृत वेबसाइट खालील प्रमाणे.

Candidates who want to apply for UPSC CDS EXam (1) Recruitment 2024 can visit www. Online application can be made at upsconline.nic.in UPSC CDS EXam (1) Recruitment 2024 Online application window for eligible candidates will be opened on 20/12/2023. This window will continue till 09/01/2024. UPSC CDS EXam (1) Recruitment 2024 has provided online website. Which will redirect the candidate to the official website of UPSC Recruitment 2024. UPSC CDS EXam (1) Recruitment 2024 official website as below.

उमेदवाराने www.upsc.gov.in या वेबसाइटचा वापर करून व भेट देउन ऑनलाइन अर्ज करावा.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत | Job Location – All Over India

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात सविस्तर व काळजीपूर्वक वाचुन घ्यावी.

Please read the original advertisement carefully and carefully before applying.

Important links | महत्वाच्या लिंक्स
अधिकृत जाहिरात (Notification) Available Soon
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज येथे करा Available Soon
Age Calculator येथे क्लिक करा
Image Resizer येथे क्लिक करा

 

 

FAQ

 

Q : What is the last date to apply for CDS 1 2024 ? | CDS 1 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे ?

Ans : Last date to apply for CDS 1 2024 is 09 January 2024. | CDS 1 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.

Q : What is CDS 1 exam date 2024 ? | CDS 1 परीक्षेची 2024 तारीख काय आहे ?

Ans : CDS 1 exam date 2024 is 21 April 2024 Sunday 1 day exam. | CDS 1 परीक्षेची 2024 तारीख 21 एप्रिल 2024 रविवार 1 दिवस परीक्षा आहे.

Q : What is the age limit for CDS 1 2024 ? | CDS 1 2024 साठी वयोमर्यादा किती आहे ?

Ans : Candidates age limit for CDS 1 2024 below 25 years must be unmarried. | CDS 1 2024 साठी वयोमर्यादा 25 वर्षापेक्षा कमी वयाचे उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे.

Q : What is the monthly salary of a CDS officer ? | CDS अधिकाऱ्याचा दरमहा पगार किती आहे ?

Ans : Salary of CDS Officer per month Normal Salary Rs. 56100 - to Rs. 1,77,500 per month. | CDS अधिकाऱ्याचा दरमहा पगार सामान्य पगार रु. 56100 - ते रु. 1,77,500 प्रति महिना आहे.

Q : Is CDS a permanent job ? | CDS ही कायमची नोकरी आहे का ?

Ans : Yes CDS is permanent job in Indian Army, Indian Navy, Indian Force. | हो CDS ही इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन फोर्स मध्ये कायमची नोकरी आहे.

 

 

Similar Articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular