( UPSC CMSE Recruitment 2024 ) UPSC CMSE भरती 2024 पद, पात्रता, पगार, रिक्त जागा, प्रवेशपत्र, परीक्षेची तारीख, अधिसूचना

Table of Contents

UPSC CMSE भरती 2024 | UPSC CMSE Recruitment 2024

( UPSC CMSE Recruitment 2024 ) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा भरती 2024 अधिसूचना दिनांक 10/04/2024 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.ups.gov.in या संकेतस्थळावर त्यांनी श्रेणी 1 मध्ये (1) सामान्य वैदयकीय अधिकारी, श्रेणी 2 मध्ये (1) रेल्वेतील सहाय्यक विभागीय वैदयकीय अधिकारी (2) नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (3) दिल्ली महानगरपालिकेत सामान्य कर्तव्य वैदयकीय अधिकारी या पदांसाठी रिक्त जागा भरण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्जची ऑनलाइन नोंदनी दिनांक 10/04/2024 पासुन अधिकृत वेबसाइटला किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून दिनांक 30/04/2024 पर्यंत अर्ज करू शकता दिलेल्या पोस्ट मधे महत्वाच्या तारखा रिक्त पदे  निकष इत्यादिसह UPSC CMSE भरती 2024 ची तपशिलवार माहिती समाविष्ट आहे.

( UPSC CMSE Recruitment 2024 ) Combined Medical Services Examination Recruitment 2024 through Central Public Service Commission Notification dated 10/04/2024 on their official website www.ups.gov.in in Category 1 (1) General Medical Officer, Category 2 (1) Assistant Divisional Medical in Railways. Officer (2) General Duty Medical Officer in New Delhi Municipal Council (3) General Duty Medical Officer in Delhi Municipal Corporation has announced to fill the vacancies. Online registration of application can be done from 10/04/2024 to official website or from below direct link till 30/04/2024 Given post contains detailed information about UPSC CMSE Recruitment 2024 with important dates vacancies criteria etc.

UPSC CMSE भरती 2024 : सारांश | UPSC CMSE Recruitment 2024 : Summary

UPSC CMSE भरती 2024 खालील तक्त्यामधे उमेदवारांना सर्व मुद्यांचा तपशिल दिलेला आहे.

UPSC CMSE Recruitment 2024 The following table gives the details of all the points to the candidates.

UPSC CMSE भरती 2024 : सारांश
संघटना केंद्रीय लोकसेवा आयोग
पदाचे नाव एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा
श्रेणी UPSC
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, मुलाखत
वय मर्यादा 32 वर्ष ते 35 वर्ष
पद संख्या Available Soon
शैक्षणिक पात्रता M.B.B.S. उत्तीर्ण
अधिकृत वेबसाइट www.upsconline.inc.in
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात

 

UPSC CMSE भरती 2024 : महत्वाच्या तारखा | UPSC CMSE Recruitment 2024 : Important Dates

UPSC CMSE भरतो 2024 साठी घोषीत केलेल्या सर्व महत्वाच्या तारखा खाली दिलेल्या तक्त्यामधे नमुद केलेल्या आहेत.

All the important dates announced for UPSC CMSE Bharto 2024 are listed in the table below.

UPSC CMSE भरती 2024 : महत्वाच्या तारखा
तपशील महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरवातीची तारीख दिनांक 10 एप्रिल 2024
ऑनलाइन अर्ज नोंदणी शेवटची तारीख दिनांक 30 एप्रिल 2024
परिक्षा तारीख दिनांक 14 जुलै 2024 रविवार
परीक्षेचा कालावधी 01 दिवस

 

UPSC CMSE भरती 2024 : अर्ज शुल्क | UPSC CMSE Recruitment 2024 : Application Fee

UPSC CMSE भरती 2024 साठी श्रेणी नुसार अर्ज शुल्क खालील तक्त्यामधे नमुद केल्या नुसार.

Category wise application fee for UPSC CMSE Recruitment 2024 as mentioned in the table below.

UPSC CMSE भरती 2024 : अर्ज शुल्क
श्रेणी अर्ज शुल्क
इतर सर्वांसाठी 200 रु.
महिला / SC / ST / PWBD अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे

 

UPSC CMSE भरती 2024 : शैक्षणिक पात्रता | UPSC CMSE Recruitment 2024 : Educational Qualification

UPSC CMSE भारती 2024 अंतर्गत CMSE पदासाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

Educational Qualification for CMSE Post under UPSC CMSE Bharti 2024 as follows.

UPSC CMSE भरती 2024 : शैक्षणिक पात्रता
अ. क्र. पदाचे नाव श्रेणी शैक्षणिक पात्रता
1 सामान्य वैदयकीय अधिकारी 1 M.B.B.S. परीक्षेतील लेखी आणि व्यवहारिक भाग उत्तीर्ण केलेला असावा
2 रेल्वेतील सहाय्यक विभागीय वैदयकीय अधिकारी 2
3 नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर
4 दिल्ली महानगरपालिकेत सामान्य कर्तव्य वैदयकीय अधिकारी

 

UPSC CMSE भरती 2024 : वय मर्यादा | UPSC CMSE Recruitment 2024 : Age Limit

UPSC CMSE भरती 2024 साठी वय मर्यादा (1) या परीक्षेसाठी उमेदवाराचे  वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 32 वर्ष पूर्ण झालेले नसावे म्हणजेच उमेदवाराचा जन्म 02 ऑगस्ट 1991 पूर्वी झालेला नसावा, तथापि वैदकीय अधिकाऱ्यासाठी  जनरल ड्युटी वैदकीय अधिकारी श्रेणीतील उप-केंद्रीय आरोग्य सेवांचे संवर्ग, 01 ऑगस्ट 2023 रोजी उच्च वयोमर्यादा 35 वर्षा पेक्षा जास्त नसावी.

Age Limit for UPSC CMSE Recruitment 2024 (1) Candidates for this examination should not have completed 32 years of age as on 01 August 2023 i.e. Candidate should not have been born before 02 August 1991, however for Medical Officer in the category of General Duty Medical Officer, Sub-Central Health Services Cadre, 01 August Upper age limit should not exceed 35 years on 2023.

UPSC CMSE भारती 2024 श्रेणी नुसार उच्चतम वय मर्यादा खालील तक्त्यामधे नमुद केल्या प्रमाणे.

UPSC CMSE Bharti 2024 category wise upper age limit as mentioned in the table below.

UPSC CMSE भारती 2024 श्रेणी नुसार उच्च वय मर्यादा शिथिलता
अ. क्र. श्रेणी उच्च वय मर्यादा
1 SC / ST 05 वर्ष
2 OBC 03 वर्ष
3 PWD 10 वर्ष
4 माजी सैनिक 05 वर्ष

 

UPSC CMSE भरती 2024 : वेतन श्रेणी | UPSC CMSE Recruitment 2024 : Pay Scale

UPSC CMSE भरती 2024 ची वेतन श्रेणी खालील प्रमाणे.

Pay Scale of UPSC CMSE Recruitment 2024 as below.

UPSC CMSE भरती 2024 : वेतन श्रेणी
अ. क्र. पदनाम स्तर वेतन
1 सामान्य वैदयकीय अधिकारी स्तर – 10 56100 रु. ते 177500 रु.
2 रेल्वेतील सहाय्यक विभागीय वैदयकीय अधिकारी स्तर – 10 56100 रु. ते 177500 रु.
3 नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर स्तर – 10 56100 रु. ते 177500 रु.
स्तर – 11 67700 रु. ते 208700 रु.
स्तर – 12 78800 रु. ते 209200 रु.
स्तर – 13 118500 रु. ते 214100 रु.
स्तर – 14 144200 रु. ते 218200 रु.
4 दिल्ली महानगरपालिकेत सामान्य कर्तव्य वैदयकीय अधिकारी स्तर – 10 56100 रु. / पगार (PB – 3 – 15600 रु. – 39100 रु. + GP – 5400 रु.)

 

UPSC CMSE भरती 2024 : लेखी परीक्षा व मुलाखत खालील प्रमाणे | UPSC CMSE Recruitment 2024 : Written Exam and Interview as follows

UPSC CMSE भरती 2024 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेत (1) लेखी परीक्षा – (500 गुण) उमेदवार दोन पेपरमध्ये लेखी परीक्षा देतील, प्रत्येक पेपरमध्ये जास्तीतजास्त 250 गुण असतील प्रत्येक पेपर दोन तासाचा असेल आणि मुलाखत मध्ये व्यक्तिमत्व चाचणी – (100 गुण) लेखी परीक्षेच्या निकालात पात्र ठरलेल्या उमेदवारांची 100 गुणांची व्यक्तिमत्व चाचणी घेतली जाईल.

UPSC CMSE Recruitment 2024 Written Examination Conducted by Central Public Service Commission (1) Written Examination – (500 Marks) Candidates will give written examination in two papers, each paper carrying maximum 250 marks each paper will be of two hours duration and Interview Personality Test – (100 Marks) Written A 100 marks personality test will be conducted for the candidates who are qualified in the examination result.

UPSC CMSE भरती 2024 : लेखी परीक्षा
पेपर विषय एकूण प्रश्न वेळ कमाल गुण
पेपर – 1 जनरल मेडिसीन 96 – प्रश्न 02 तास 250 – गुण
बालरोग 24 – प्रश्न
पेपर – 2 शस्त्रक्रिया 40 – प्रश्न 02 तास 250 – गुण
स्त्रिरोग आणि प्रसुतीशासा 40 – प्रश्न
कौटुंबिक नियोजन 40 – प्रश्न

 

UPSC CMSE भरती 2024 : मुलाखत
व्यक्तिमत्व चाचणी 100 – गुण

 

UPSC CMSE भरती 2024 : ऑनलाइन अर्ज करा |UPSC CMSE Recruitment 2024 : Apply Online

UPSC CMSEभरती 2024 साठी अर्ज करू इच्छीणाऱ्या उमेदवारांना www. upsconline.nic.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येईल UPSC CMSE भरती 2024 ने पात्र उमेदवादासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी विंडो दिनांक 10/04/2024 रोजी सुरू करण्यात येणार आहे. ही विंडो दिनांक 30/04/2024 पर्यंत सुरू राहिल.UPSC CMSEभरती 2024 ने ऑनलाइन वेबसाइट प्रदान केली आहे. जि उमेदवाराणा UPSC भरती 2024 च्या अधिकृत  वेबसाइट वर पुननिर्दिशित करेल. UPSC CMSE भरती 2024 अधिकृत वेबसाइट खालील प्रमाणे.

उमेदवाराने www.upsc.gov.in या वेबसाइटचा वापर करून व भेट देउन ऑनलाइन अर्ज करावा.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत | Job Location – All Over India

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात सविस्तर व काळजीपूर्वक वाचुन घ्यावी.

Please read the original advertisement carefully and carefully before applying.

Important links | महत्वाच्या लिंक्स
अधिकृत जाहिरात (Notification) Available Soon
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
अर्ज येथे करा Available Soon
Age Calculator येथे क्लिक करा 
Image Resizer येथे क्लिक करा 

 

 

FAQ

 

Q : What is the age limit for UPSC CMSE 2024 ? | UPSC CMSE 2024 साठी वयोमर्यादा किती आहे ?

Ans : Age limit for UPSC CMSE 2024 not completed 32 years on 01 Aug 2023 and upper age limit not more than 35 years on 01 Aug 2023 | UPSC CMSE 2024 साठी वयोमर्यादा दिनांक 01ऑगस्ट 2023 रोजी 32 वर्ष पूर्ण झालेले नसावे व दिनांक 01ऑगस्ट 2023 रोजी उच्च वयोमर्यादा 35 वर्षा पेक्षा जास्त नसावे झालेले आहे.

Q : Will there be UPSC CMSE exam in 2024 ? | 2024 मध्ये UPSC CMSE परीक्षा होईल का ?

Ans : Yes in 2024 UPSC CMSE exam date 14 July 2024 will be Sunday 01 day | हो 2024 मध्ये UPSC CMSE परीक्षा दिनांक 14 जुलै 2024 रविवार 01 दिवस होईल

Q : What is UPSC CMSE Salary ? | UPSC CMSE पगार किती आहे?

Ans : UPSC CMSE Salary 56100 Rs. 177500 to Rs. But it's a month | UPSC CMSE पगार 56100 रु. ते 177500 रु. पर मंथ आहे

Q : Is UPSC CMSE permanent or temporary ? | UPSC CMS कायम आहे की तात्पुरती ?

Ans : UPSC CMSE is a permanent government job | UPSC CMS ही सरकारी नेोकरी कायम आहे

Q : What is UPSC CMSE Educational Qualification ? | UPSC CMSE शैक्षणिक पात्रता काय आहे ?

Ans : UPSC CMSE Educational Qualification Must have passed written and practical part of MBBS examination | UPSC CMSE शैक्षणिक पात्रता MBBS परीक्षेतील लेखी आणि व्यावहारिक भाग उत्तीर्ण केलेले असावा

Similar Articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular