(Talathi Hall Ticket) महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023 परीक्षा प्रवेशपत्र

Table of Contents

जाहिरात क्र. : तलाठी भरती / प्र.क्र. / 45 / 2023

एकूण जागा : 4644 जागा | Total Seats : 4644 Seats

पदाचे नाव : तलाठी (गट-क) | Post Name: Talathi (Group-C)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पद‌वीधर | Educational Qualification : Graduate in any discipline

(Talathi Hall Ticket)  महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण – 4644 पदांच्या सरळसेवा भरती करीता महाराष्ट्रातील एकुण 36 जिल्हाच्या केंद्रावर ऑनलाइन परिक्षा घेण्यात येणार असून तलाठी (गट-क) पदांच्या परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले असून उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र (Admit Card / Hall Ticket) खाली दिलेल्या संकेतस्थळावरून पाहता / डाऊनलोड करता येतील.

(Talathi Hall Ticket) For direct service recruitment of a total of 4644 posts of Talathi (Group-C) cadre in the revenue department of Maharashtra government, online examination will be conducted at the centers of total 36 districts of Maharashtra. Admit Card / Hall Ticket) can be viewed / downloaded from the website given below.

तलाठी भरती 2023 प्रवेशपत्र / Hall Ticket
परीक्षा  17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023
वेळापत्रक  येथे क्लिक करा 
परीक्षा केंद्र शहर  येथे क्लिक करा 
प्रवेशपत्र  येथे क्लिक करा 
 

हे देखील वाचा – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म) रिक्त 226 पदे, पात्रता, पगार, प्रवेशपत्र परीक्षेची तारीख आणि अधिसूचना

Also Read – Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2023 Junior Stenographer (In-Ni-M) Vacancy 226 Posts, Eligibility, Salary, Admit Card Exam Date & Notification

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका

Similar Articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular